एक्स्प्लोर

Elon Musk on Twitter : दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले 'हे' ट्वीट्स

एलॉन मस्क (Elon Musk) हे दहा दिवसांनंतर आज ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांचे ट्वीट्स हे अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण 21 जूननंतर एलॉन यांनी ट्विटरवर एकही ट्वीट शेअर केले नव्हते.  ट्विटरवरील अनुपस्थितीचे कारण एलॉन यांनी अजून नेटकऱ्यांना सांगितले नाही मात्र आता एलॉन हे दहा दिवसांनंतर आज ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी दहा दिवसांनंतर काही ट्वीट्स शेअर केले आहे. पाहूयात एलॉन यांचे ट्वीट्स...

एलॉन मस्क यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

दहा दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नसणाऱ्या एलॉन मस्क यांनी आज चार ट्वीट्स शेअर केले आहेत. त्यामधील एका ट्वीटमध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. 'काल पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधी मिळाली.' असं कॅप्शन एलॉन यांनी फोटोला दिले. यामध्ये एलॉन यांच्यासोबत त्यांची चार मुले दिसत आहे.  

यूट्यूबर Technoblade ला एलॉन यांनी वाहिली श्रद्धांजली

दुसऱ्या ट्वीटमध्ये एलॉन यांनी प्रसिद्ध यूट्यूबर Technoblade ला श्रद्धांजली वाहिली. Technoblade चे काल(1 जून)  वयाच्या 23 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. Technoblade चे मूळ नाव  अॅलेक्स होते. त्याचे YouTube वर जवळपास 12 मिलियन फॉलोअर्स होते.

'Feeling … perhaps … a little bored?' असंही ट्वीट एलॉन यांनी आज ट्वीटरवर शेअर केलं आहे. 

'व्हेनिस, महान स्मरणस्थळ', असं कॅप्शन देऊन एलॉननं एक फोटो देखील शेअर केला. 

याआधी एलॉन हे  जून 2020 मध्ये काही दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नव्हते. त्यावेळी मुलाच्या जन्मानंतर  'काही वेळेसाठी ट्विटर ऑफ करत आहे.', असं ट्वीट करुन एलॉन यांनी त्यांच्या ट्विटर ब्रेकबाबत सांगितलं. त्यानंतर चार दिवसांनी एलॉन हे ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले होते. 2019 मध्ये देखील एलॉन यांनी तीन दिवस ट्विटर अकाऊंटवर कोणतेही ट्वीट शेअर केले नव्हते. यावेळी ट्विटरवरुन एवढे दिवस लांब राहण्याचे कारण मात्र एलॉन यांनी नेटकऱ्यांना सांगितलं नाही. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चाSharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?Harshwardhan Patil : प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे - हर्षवर्धन पाटीलMahayuti : ठाण्यात हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा , महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
Embed widget