एक्स्प्लोर
ब्लॅकबेरीचा शेवटचा स्मार्टफोन ‘KEYone’ लवकरच भारतात !
नवी दिल्ली : ब्लॅकबेरीने आपल्या मच-अवटेड स्मार्टफोन ‘KEYone’चा फर्स्ट लूक बार्सिलोनामधील MWC-2017 मध्ये दाखवला होता. ब्लॅकबेरीचा हा शेवटचा इन-हाऊस डिझाईन स्मार्टफोन आहे.
भारतातील एका ऑनलाईन रिटेल वेबसाईटवर या समार्टफोनची पहिली झलक दाखवण्यात आली.
Onlymobile.com या वेबसाईटवर ब्लॅकबेरी KEYone ला 39 हजार 999 रुपयांच्या प्राईज टॅगसोबत लिस्ट करण्यात आला आहे. काळ्या रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ब्लॅकबेरी KEYone मध्ये कंपनीने QWERTY पॅडचं की-बोर्ड दिलं आहे.
ब्लॅकबेरी KEYone चे फीचर्स :
- 5 इंचाचा स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
- अँड्रॉईड 7.1 नोगट ओएस
- 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
- 3 जीबी रॅम
- 32 जीबी इंटरनल स्टोरेज
- 2 टीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 12 मेगापिक्सेल कॅमेरा (सोनी IMX378 सेन्सर)
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3505 mAh क्षमतेची बॅटरी
- वाय-फाय
- 4G NFC, GPS
- 5mm ऑडिओ जॅक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement