एक्स्प्लोर

Google Translation: गुगल ट्रान्सलेट करणाऱ्यांना मोठा धक्का, गुगलने बंद केली सेवा

Google Translation: जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. दुसऱ्या एखाद्या भाषेतील शब्द किंवा वाक्य आपल्याला माहित नसल्यास, ते आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी अनेक लोक हे गुगल ट्रान्सलेटचा वापर करतात.

Google Translation: जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. दुसऱ्या एखाद्या भाषेतील शब्द किंवा वाक्य आपल्याला माहित नसल्यास, ते आपल्या भाषेत जाणून घेण्यासाठी अनेक लोक हे गुगल ट्रान्सलेटचा वापर करतात. गुगलमध्ये जगभरातील जावपास 164 भाषांचे भाषांतर करता येते. आजच्या घडीला कोणत्याही भाषेचे सर्वात वेगवान भाषांतर फक्त गुगलवरच करता येते. जगभरातील अनेक देश गुगलच्या या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र यापुढे चीनला याचा लाभ घेता येणार नाही. कारण गुगल इंजिनने चीनमधील गुगल ट्रान्सलेशन सेवा बंद केली आहे. तत्पूर्वी गुगलने उत्पादनांची निर्मिती चीनमध्ये बंद केली होती. या नंतर गुगलने आता  ट्रान्सलेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी चीनने आधीच बऱ्याच देशांच्या सोशल मीडिया कंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर बंदी घातली आहे.          

गुगलने का केली सेवा बंद?

एका वृत्तानुसार, चीनमध्ये गुगल ट्रान्सलेटचा वापर कमी प्रमाणात होतो, म्हणून गुगलने आपली भाषांतर सेवा बंद केली आहे. आता चीनमध्ये गुगल सर्च इंजिन ओपन केल्यावर तिथे एक बेसिक सर्च बार आणि लीक स्क्रीनवर दिसते. ज्यावर क्लिक केल्यास ती हाँगकाँगमध्‍ये उपलब्‍ध कंपनीच्‍या वेबपेजवर नेते. या वेबपेजवर चीनने बंदी घातली आहे. चीनमधील अनेक नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे की, त्यांना शनिवारपासून गुगल ट्रान्सलेट सेवेचा वापर करता येत नाही आहे. गुगलच्या क्रोम ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेले ट्रान्सलेशन फीचर आता चीनमध्ये काम करत नसल्याचेही, चीनमधील नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

गुगलने 2017 मध्ये लॉन्च केली होती ही सेवा 

गुगलने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये कमी वापर होत असल्याने गुगल ट्रान्सलेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र चीनमधील किती युजर्स गुगल ट्रान्सलेट सेवेचा वापर करत होते, हे गुगलकडून सांगण्यात आले नाही. गुगलने 2017 मध्ये चीनमध्ये ट्रान्सलेट अॅप लॉन्च केले होते. चिनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी गुगलने प्रसिद्ध चीनी-अमेरिकन रॅपर एमसी जिन यांच्याकडून जाहीर देखील केली होती. 

महत्वाच्या बातम्या

Redmi Note 12 Pro Plus: Redmi लॉन्च करत आहे जगातील सर्वात वेगवान चार्जिंग फोन, 10 मिनिटात होईल पूर्ण चार्ज, जाणून घ्या 

Elon Musk : एलॉन मस्कनं लॉन्च केला हुबेहुब माणसासारखा दिसणारा रोबोट; तुमची सर्व कामं करणार, पण किंमत ऐकून डोळेच विस्फारणार 

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
Embed widget