एक्स्प्लोर

Redmi Note 12 Pro Plus: Redmi लॉन्च करत आहे जगातील सर्वात वेगवान चार्जिंग फोन, 10 मिनिटात होईल पूर्ण चार्ज, जाणून घ्या

Redmi Note 12 Pro Plus: या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन आतापर्यंतचे सर्वात जलद चार्जिंग होणारा फोन असेल.

Redmi Note 12 Pro Plus : Redmi कंपनी जगातील सर्वात वेगवान चार्जिंग फोन लॉन्च करत आहे. जो 10 मिनिटात पूर्ण चार्ज होईल. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन आतापर्यंतचे सर्वात जलद चार्जिंग होणारा फोन असेल. लवकरच Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ देखील लॉन्च होणार आहेत. जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि खास फीचर्स

सप्टेंबर 2022 पर्यंत भारतात येणार

स्मार्टफोनच्या मार्केटबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत सर्वाधिक 150W चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन बाजारात आणला गेला आहे, ज्यामुळे स्मार्टफोन खूप वेगाने चार्ज होतो. Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ या वर्षी मे महिन्यात सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. ही स्मार्टफोन सीरीज सप्टेंबर 2022 पर्यंत भारतात येऊ शकते. Redmi ची ही नवीन स्मार्टफोन सीरीज TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर अलीकडेच दिसली आहे, ज्याने त्याच्या फोनचा मॉडेल नंबर, बॅटरी आणि डिस्प्ले उघड केला आहे.

210W चार्जिंग असलेला हा जगातील पहिला फोन  
माहितीनुसार, कंपनीने यामध्ये 210 W चा फास्ट चार्ट सपोर्ट दिला आहे. 210 W च्या जलद चार्जिंगमुळे ते फक्त 10 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. Redmi Note 12 मालिकेतील Pro Plus फोन 210W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ऑफर केला जाईल, ज्यामुळे फोन सुमारे 10 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. 210W चार्जिंग असलेला हा जगातील पहिला फोन असेल.

Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Redmi Note 12 Pro मालिकेत 6.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो, जो फुलएचडी प्लस पॅनेल असेल. दोन्ही मॉडेल्स Android 12 OS सह येऊ शकतात, ज्यावर MIUI 13 स्किन दिसू शकते. डाइमेंशन 163.64 x 74.29 x 8.8 मिमी असल्याचे सांगितले आहे. Redmi Note 12 Pro मध्ये 4,980mAh बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. हा फोन 6GB RAM + 128GB व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. तत्सम कॉन्फिगरेशन Redmi Note 12 Pro+ मध्ये देखील पाहिले जाऊ शकतो. पण यात 4,300mAh ची बॅटरी दिसू शकते. प्रोसेसरबद्दल असे सांगितले जात आहे की यावेळी कंपनी मीडियाटेक चिपही वापरू शकते.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाजJalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Embed widget