एक्स्प्लोर

TrueCaller ला टक्कर देणार BharatCaller; काय आहे या अॅपची खास गोष्ट?

BharatCaller हे अॅप इंग्रजी तसेच हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये गोपनीयतेची अशा प्रकारे काळजी घेण्यात आली आहे की त्याचा डेटा भारताबाहेर कोणी वापरू शकत नाही.

Tech News : भारतातील कॉलर आयडी अॅप Truecaller शी स्पर्धा करण्यासाठी भारतकॉलर (BharatCaller) हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. डेव्हलपर कंपनीचा दावा आहे की हे अॅप केवळ Truecaller पेक्षा चांगले नाही तर एक उत्तम अनुभव देईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगळुरूचे विद्यार्थी प्रज्वल सिन्हा यांनी भारतकॉलर अॅप तयार केले आहे. तर कुणाल पसरीचा हे या अॅपचे सहसंस्थापक आहेत. या दोघांना 2020 चा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार देण्यात आला आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते.

डेटा लीक होणार नाही

मीडिया रिपोर्टनुसार, भारतकॉलरच्या सर्व्हरवर यूजर्सचे संपर्क आणि कॉल लॉग सेव्ह केले जात नाहीत. जेणेकरून त्यांची गोपनीयता कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये. या व्यतिरिक्त, कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे यूजर्सच्या फोन नंबरचा डेटाबेस नाही आणि ते अशा डेटामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. भारतकॉलर अॅपचा सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जातो. यामध्ये गोपनीयतेची अशा प्रकारे काळजी घेण्यात आली आहे की त्याचा डेटा भारताबाहेर कोणी वापरू शकत नाही. हे अॅप इंग्रजी तसेच हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कॉलर आयडी अॅप म्हणजे काय?

कॉलर आयडी अॅप हे आजच्या युगात अतिशय उपयुक्त अॅप आहे. याच्या मदतीने कोण अज्ञात व्यक्ती तुम्हाला कॉल करत आहे हे शोधू शकता. याद्वारे तुम्ही फोन करणाऱ्याचे नाव जाणून घेऊ शकता. जरी तुमच्या फोनमध्ये नंबर सेव्ह केला नसला तरी तुम्ही त्याचा तपशील मिळवू शकता. याद्वारे तुम्ही कॉल रिसीव्ह करायचा की नाही हे ठरवू शकता. त्याची खासियत म्हणजे त्याच्या मदतीने फसवणुकीचे कॉल देखील तुम्ही ब्लॉक करू शकतात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget