News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

अॅपलला मोठा धक्का, तिसऱ्या स्थानी घसरण!

स्मार्टफोन बाजारात सध्या जोरदार स्पर्धा असून अॅपल सारख्या तगड्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे. विक्रीमध्ये त्यांची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : जागतिक बाजारात अॅपलला मोठा धक्का बसला आहे. नव्या रिपोर्टनुसार आता चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी हुवाईनं अॅपलला पाठी टाकलं आहे. रिसर्च फर्म Counterpointच्या रिपोर्टनुसार, जून महिन्यात विक्रीच्या बाबतीत हुवाईनं अॅपलला मागे टाकलं. याआधी अॅपल कंपनी जगात दुसऱ्या स्थानावर होती. तर सॅमसंग आजही पहिल्या स्थानावर कायम आहे. Counterpointच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ऑगस्ट महिना चीनी मोबाइल कंपन्यांसाठी चांगला ठरु शकतो. त्यामुळे पहिल्या स्थानावरील सॅमसंगला देखील आता जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. Counterpointचे संचालक पीटर रिचर्जसन यांच्या मते, 'दुसरा क्रमांक पटकावणं हे हुवाईचं मोठं यश आहे. कंपनीची गुंतवणूक आणि मेहनतीचं हे फळ आहे.' या यादीत सध्या द. कोरियाची कंपनी सॅमसंग ही पहिल्या स्थानावर आहे तर हुवाई दुसऱ्या आणि अॅपल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Published at : 06 Sep 2017 08:24 PM (IST) Tags: धक्का घसरण report smartphone अॅपल Apple

आणखी महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला, 'ही' चूक केली तर होणार कठोर कारवाई

सोशल मीडिया वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आई वडिलांची परवानगी आवश्यक, DPR वर लवकरच अंतिम निर्णय

अवघ्या 10 मिनिटांत पोहोचणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

टॉप न्यूज़

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा