एक्स्प्लोर

Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Infinix Note 12 Pro Launch: Infinix ने आपला नवीन फोन Infinix Note 12 Pro भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Infinix Note 12 Pro हा कंपनीचा नवीन 4G फोन आहे.

Infinix Note 12 Pro Launch: Infinix ने आपला नवीन फोन Infinix Note 12 Pro भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Infinix Note 12 Pro हा कंपनीचा नवीन 4G फोन आहे. वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले Infinix Note 12 Pro सह उपलब्ध आहे. याशिवाय Infinix Note 12 Pro मध्ये 108 MP कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Note 12 Pro मध्ये MediaTek G99 प्रोसेसरसह 8 GB RAM + 256 GB स्टोरेज आहे.  Infinix Note 12 Pro हा देशातील 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन असल्याचेही सांगितले जात आहे.

Infinix Note 12 Pro चे स्पेसिफिकेशन 

  • Infinix Note 12 Pro मध्ये Android 12 सह XOS 10.6 देण्यात आला आहे.
  • Infinix च्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे.
  • MediaTek चा Octacore Helio G99 प्रोसेसर Infinix Note 12 Pro फोनमध्ये उपलब्ध आहे.
  • Infinix Note 12 Pro मध्ये 8 GB LPDDR4X RAM + 256 GB स्टोरेज आहे.
  • Infinix च्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11, Bluetooth v5, NFC, GPS/A-GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. 
  • Infinix Note 12 Pro मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर देखील देण्यात आले आहेत.
  • Infinix Note 12 Pro ला 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते. याशिवाय फोनचे वजन 192 ग्रॅम आहे.

Infinix Note 12 Pro Camera

Infinix Note 12 Pro मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 108 mp चा Samsung ISOCELL सेन्सर आहे. दुसरी लेन्स 2 mp ची आहे आणि तिसरी लेन्स AI लेन्स आहे. कॅमेरासोबत क्वाड एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Note 12 Pro Price

Infinix Note 12 Pro ची किंमत 16,999 रुपये आहे आणि हा एकाच प्रकारात 8 GB RAM + 256 GB स्टोरेज मॉडेल लॉन्च करण्यात आला आहे. Infinix Note 12 Pro अल्पाइन व्हाइट, टस्कनी ब्लू आणि व्होल्कॅनिक ग्रे रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याची विक्री 1 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोलZero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget