एक्स्प्लोर

Amazon Sale : अॅमेझॉनवर 'हे' नवीन इयरबड्स 80% सवलतीत खरेदी करा; 'या' आहेत 5 सर्वात बेस्ट डील

Amazon Sale On Earbuds : सध्या अॅमेझॉनवर (Amazon) अनेक नवीन प्रोडक्ट्सवर ऑफर सुरु आहे. यामध्येच वायरलेस इअरबड्ससाठी सुद्धा सर्वोत्तम ऑफर आहे.

Amazon Sale On Earbuds : सध्या अॅमेझॉनवर (Amazon) अनेक नवीन प्रोडक्ट्सवर ऑफर सुरु आहे. यामध्येच वायरलेस इअरबड्ससाठी सुद्धा सर्वोत्तम ऑफर आहे. तुम्हाला जर स्वत:साठी किंवा कोणाला भेटवस्तू देण्यासाठी इअरबड्सचा विचार करत असाल, तर    Amazon च्या हेडफोन सेक्शनमध्ये लॉन्च झालेल्या इअरबड्सची डील पाहायला विसरू नका. 40 तासांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या इअरबड्समध्ये ENC टेक्नॉलॉजी आहे. ज्यामध्ये बॅकग्राऊंडचा जास्त आवाज येत नाही. लॉन्चिंग ऑफरमध्ये यावर 70% पर्यंत सूट दिली जात आहे.

Amazon Sale : अॅमेझॉनवर 'हे' नवीन इयरबड्स 80% सवलतीत खरेदी करा; 'या' आहेत 5 सर्वात बेस्ट डील

Newly Launched Boult Audio Z10 with 30Hrs Playtime, IPX7 Waterproof, Lightning Boult™ Fast Charging (10mins=100Mins), BoomX™ Tech Rich Bass, Touch Controls, Voice Assistant TWS Earbuds with Mic (Red) 

या इअरबड्सची किंमत 4,999 रुपये आहे. परंतु डीलमध्ये 80% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही ते फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. इअरबड्समध्ये ब्लॅक आणि रेड कलरचे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या इअरबड्सची एका चार्जवर, त्याची बॅटरी 30 तासांपर्यंत टिकू शकते आणि ती जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करते. तसेच हे वॉटरप्रूफ इअरबड्स आहेत.   

Amazon Sale : अॅमेझॉनवर 'हे' नवीन इयरबड्स 80% सवलतीत खरेदी करा; 'या' आहेत 5 सर्वात बेस्ट डील

2-Mivi DuoPods A350 Earbuds- 50hrs Playtime * *New Launch** True Wireless Earbuds with Rich Bass,13mm Dynamic Drivers, Fast Charging, Made in India, Half in Ear, Metallic Shades, Voice Assistant-Green

या इअरबड्समध्ये Mivi DuoPods A350 सह प्रीमियम आणि ट्रेंडी डिझाईन देण्यात आले आहे. Mivi DuoPods A350 ची किंमत 2,999 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये 73% ची सूट देण्यात आली आहे.  त्यानंतर तुम्ही हे इअरबड्स फक्त 799 रुपयांना खरेदी करू शकता.

चांगल्या कॉलिंगसाठी या इअरबड्समध्ये ड्युअल मायक्रोफोन आहेत. हे इअरबड्स अलेक्सा, ऍपल सिरी आणि गुगल असिस्टंटला देखील सपोर्ट करतात. तसेच हे वॉटरप्रूफ इअरबड्स आहेत. यामध्ये 40mAh बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर ती 50 तासांपर्यंत टिकू शकते.

Amazon Sale : अॅमेझॉनवर 'हे' नवीन इयरबड्स 80% सवलतीत खरेदी करा; 'या' आहेत 5 सर्वात बेस्ट डील

pTron Bassbuds Wave ENC Bluetooth 5.3 Wireless Headphones, 40Hrs Total Playtime, Movie Mode & Deep Bass, Low Latency, Stereo Calls, Snug-fit TWS Earbuds, Smooth Touch Control & Type-C Charging (Grey)

या इअरबड्सची किंमत 4,599 रुपये आहे. मात्र, अॅमेझॉनच्या या डीलमध्ये 74% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही ते फक्त 1,199 रुपयांना खरेदी करू शकता. या इअरबड्सची साऊंड क्वालिटी सुद्धा उत्तम आहे. तसेच, यामध्ये एक मूव्ही मोड आहे. ज्यामध्ये तुम्ही थिएटरसारखा फिल घेऊन त्या आवाजाच्या रेंजमध्ये गाणी ऐकू शकता. तसेच, हे सुद्धा वॉटरप्रूफ आहेत. 

Amazon Sale : अॅमेझॉनवर 'हे' नवीन इयरबड्स 80% सवलतीत खरेदी करा; 'या' आहेत 5 सर्वात बेस्ट डील

realme Techlife Buds T100 with up to 28 Hours Playback & AI ENC for Calls Bluetooth Headset (White, True Wireless) 

कमी रेंजमध्ये realme च्या इअरबड्सचा एक चांगला पर्याय देखील आहे. या नवीन लाँच बड्स 1,499 रुपयांना उपलब्ध आहेत ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 50% सूट आहे. यात अनेक कलर ऑप्शन्स देखील आहेत आणि निओ व्हर्जन देखील लॉन्च करण्यात आले आहे. त्यांच्यात जलद चार्जिंगचे फिचर आहे. AI ENC नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे आणि बॅटरी 28 तासांपर्यंत चालते. हेसुद्धा इअरबड्स वॉटरप्रूफ आहेत.   

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget