एक्स्प्लोर

Amazon Republic Sale : फक्त 2 हजारांत खरेदी करा चांगल्या ब्रॅण्डचा Fan Heater, रिपब्लिक सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

Best Fan Heater Deal : अमेझॉनचा रिपब्लिक सेल प्राईम ग्राहकांसाठी सुरू झाला आहे. जर तुम्हीसुद्धा एका चांगल्या फॅन हिटरच्या शोधात असाल, तर या ऑफरकडे दुर्लक्ष करू नका.

Amazon Great Republic Day Sale : अमेझॉनवर सध्या ग्रेट रिपब्लिक सेल सुरु आहे. या सेलमध्ये घरगुती वापराच्या वस्तुंवर बंपर ऑफर मिळतेय. त्याचबरोबर SBI च्या कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची वेगळी सूट तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हीसुद्धा एका चांगल्या फॅन हिटरच्या शोधात आहात, तर हा सेल तुमच्यासाठीच आहे. Usha Havells आणि  Maharaja Whiteline यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या फॅन हिटरवर चांगलीच सूट मिळतेय.

Amazon Republic Sale : फक्त 2 हजारांत खरेदी करा चांगल्या ब्रॅण्डचा Fan Heater, रिपब्लिक सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

1. Maharaja Whiteline Flare 2000-Watt Heat Convector (Grey and Black)

Maharaja Whiteline या हिटर ब्लोअरवर  26 टक्क्यांहून अधिकची ऑफर सुरु आहे. या ब्लोअरची किंमत 3,049 रूपये आहे, पण डिस्काऊंटवर हा ब्लोअर तुम्हाला फक्त 2,249 रूपयांना मिळणार आहे. हा हिटर गरम हवा तर देतोच. पण, पोर्टेबलच्या सुविधेमुळे तुम्ही कोणत्याही रूममध्ये हा हिटर लावू शकता. प्रवासातसुद्धा हा हिटर फायदेशीर ठरेल. या हिटरला ऑपरेट करण्यासाठी एक नॉब दिला आहे. टच बॉडीसह या हिटरमध्ये शॉक प्रूफ, टिप ओवर सेफ्टीचे फीचरसुद्धा उपलब्ध आहेत. 

Amazon Republic Sale : फक्त 2 हजारांत खरेदी करा चांगल्या ब्रॅण्डचा Fan Heater, रिपब्लिक सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

2. USHA Fan Heater 3628 PTC 1800-Watt with Adjustable Thermostat (Black)

सर्वात फेमस अशा उषा ब्रॅण्डच्या फॅन हिटरची किंमत 3,625 रूपये आहे. पण 18 टक्के डिस्काऊंटवर हा हिटर तुम्ही केवळ 2,959 रूपयांना विकत घेऊ शकता. या हिटरमध्ये लो हिट, हाय हिट आणि कूल विंड (Cool Wind)असे 3 ऑपरेटिंग मोड आहेत. कूल विंड ऑप्शनच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात फॅनसारखा या हिटरचा वापर करू शकता. या हिटरची डिझाईन तर आकर्षक आहेच. पण, विजेची बचत करण्यासाठी 2 पॉवर मोडसुद्धा दिले आहेत. तसेच, सेफ्टीसाठी हिटर ओव्हर हिट झाल्यावर ऑटो कट ऑफचासुद्धा ऑप्शन दिला आहे. या हिटरवर 1 वर्षांची वॉरंटी आहे. 

Amazon Republic Sale : फक्त 2 हजारांत खरेदी करा चांगल्या ब्रॅण्डचा Fan Heater, रिपब्लिक सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

3. Havells Calido PTC Fan Heater 2000 Watts White and Gold

या रूम हिटरची खरी किंमत 5,850 रुपये आहे. पण, 34 टक्क्यांच्या डिस्काऊंटवर हा हिटर तुम्हाला फक्त आणि फक्त 3,890 रूपयांना मिळतोय. या रूम हिटरमध्ये 2 हिटची सेटिंग आहे. यामधून तुम्ही हिट कमी- जास्त करू शकता. क्विक हिटिंगसाठी या हिटरमध्ये PTC Ceramic heating element चा पर्याय आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वातावरण गरम राहण्यासाठी यामध्ये Oscillation सारखं फंक्शन आहे. या हिटरमध्ये over heat protection सुद्धा आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण माहिती अमेझॉनच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे. सामानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्हाला  Amazon वरच संपर्क करावा लागेल. येथे दिलेल्या प्रोडक्टची क्वालिटी, किंमत आणि ऑफर्स यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं, पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
Embed widget