एक्स्प्लोर

Amazon Deal : iPhone13 वर बंपर ऑफर, व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडचं मन जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय

जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देऊन तुमच्या मैत्रिणीला इम्प्रेस करायचे असेल, तर Amazon वरून iPhone13 खरेदी करा. ऑफरचा समावेश करून हा पिंक कलरचा मोबाईल आता केवळ 63 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Amazon Offer On iPhone13 : Amazon वरून iPhone 13 विकत घेतल्यावर तुम्हाला सर्व ऑफर्ससह 27 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. या फोनच्या एमआरपीवर पाच हजारांची ऑफर आहे. सहा हजारांची फ्लॅट बँक ऑफर आहे आणि त्यानंतर 16 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे. सर्व ऑफर्सचा समावेश करून तुम्ही हा मोबाईल केवळ 63 हजारांमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा खर्च परवडत नसेल तर तुम्ही ते EMIवरदेखील खरेदी करू शकता. फीचर्सच्या बाबतीत या फोनला कोणतीही तोड नाही. याबरोबरच या मोबाईलचा पिंक कलर हा मुलींचा आवडता कलर आहे.  

जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डेला काही छान गिफ्ट देत असाल तर यापेक्षा चांगली ऑफर कोणतीच नाही.  

Amazon Deal : iPhone13 वर बंपर ऑफर, व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडचं मन जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय

Apple iPhone 13 (256GB) - पिंक कलर

या पिंक कलरच्या iPhone 13 ची किंमत 89,900 रुपये आहे. पण या मोबाईलवर 5000 चा फ्लॅट डिस्काऊंट आहे. त्यानंतर तुम्ही हा मोबाईल 84,900 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच ICICI बँक आणि कोटक बँक कार्डवरून खरेदी करण्यावर पूर्ण 6,000 रुपये सूट आहे. म्हणजेच, या मोबाईलवर थेट 11 हजारांची सूट आहे. त्याचप्रमाणे या मोबाईलवर 15,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या फोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे ज्यामध्ये तुम्ही व्याज न भरता दर महिन्याला त्याची किंमत हप्त्याने भरू शकता. या फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. या फोनमध्ये ब्लॅक, व्हाईट, पिंक, रेड आणि ब्लू असे पाच कलर उपलब्ध आहेत.  

Apple iPhone 13 (256GB) खरेदी करा - पिंक कलर

iPhone 13 चे फीचर्स

  • या मोबाईलची स्क्रीन 6.1 इंच आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे.
  • अॅडव्हान्स 12MP व्हाईड आणि 12MP अल्ट्रा व्हाईड कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा आहे. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी, यात स्मार्ट HDR 4, नाईट मोडसह अनेक फीचर्स आहेत.
  • 4K डॉल्बी व्हिजन HDR दर्जाचे व्हिडिओ बनवता येतात. चांगल्या व्हिडिओसाठी, फोनमध्ये सिनेमॅटिक मोड आहे जो व्हिडिओ दरम्यान ऑब्जेक्टवर फोकस ठेवतो.
  • नाईट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ मेकिंग वैशिष्ट्यासह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा
  • या मोबाईलमध्ये 256GB रॅम आहे. या फोनमध्ये वेगवान कामगिरीसाठी A15 बायोनिक चिप आहे. फोनमध्ये iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत.  
    फोनची बॅटरी देखील खूप पॉवरफुल आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तुम्ही 17 तास फोनमध्ये व्हिडिओ पाहू शकता.
  • या मोबाईलमध्ये  iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. या फोनमध्ये व्हाईट, रेड, ब्लॅक, ब्लू आणि पीच असे पाच कलर उपलब्ध आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण माहिती अमेझॉनच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे. सामानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्हाला  Amazon वरच संपर्क करावा लागेल. येथे दिलेल्या प्रोडक्टची क्वालिटी, किंमत आणि ऑफर्स यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget