एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये हेडफोन आणि स्पीकरवर सर्वाधिक डिस्काउंट! फक्त 1 रुपयांत प्रीबुकिंग करा

अ‍ॅमेझॉनच्या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये (Amazon Great Indian Festival Sale) ब्रँडेड वायरलेस हेडफोन आणि स्पीकर्स फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

Amazon Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये यावेळी ब्रँडेड हेडफोन आणि स्पीकरवर 80% पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्ही हेडफोन आणि तुमच्या आवडीचे स्पीकर फक्त 1 रुपयात बुक करू शकता. या सेलची संपूर्ण Highlights पहा.

Amazon Great Indian Festival ची स्पीकर आणि हेडफोन वरील टॉप डील:

  • -JBL C115 ची किंमत 8,999 रुपये, सेल किंमत - 3,499 रुपये

  • -MIVI Roam- ची किंमत 2,999 रुपये, सेल किंमत 899 रुपये

  • -Zoook Bass Warrior ची किंमत 2,999, सेल किंमत 799 रुपये

  • -Boalt Audia ची किंमत 4,999 रुपये, सेल किंमत 899 रुपये

  • -Noise VS103 ची किंमत 2,999 रुपये, सेल किंमत 899 रुपये

  • -boat Airpods 621 ची किंमत 7,999 रुपये, सेल किंमत 1,999 रुपये

  • -Realme Buds ची किंमत 2,499 रुपये, सेल किंमत 999 रुपये

  • -One Plus Bullets Z Bass Edition ची किंमत 2100 रुपये, सेल किंमत 1799 रुपये

अ‍ॅमेझॉनच्या स्पीकर आणि हेडफोनच्या सेलमध्ये आणखी विशेष काय आहे?

HDFC च्या कार्डच्या खरेदीवर अतिरिक्त 10% सूट मिळणार आहे. सोबतच 3 महिन्यांसाठी हंगामा म्युझिक प्लेचे सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला 4 महिन्यांसाठी Audible ची मेंबरशीप फक्त 2 रुपयांमध्ये आणि 3 महिन्यांचे unlimited Kindle subscription मिळणार आहे. 18 महिन्यांसाठी no cost EMI पर्याय आहे आणि तुमच्या आवडीचा स्पीकर किंवा हेडफोन प्री-बुक करण्याची ऑफर आहे. या सेलमध्ये 20 पेक्षा जास्त नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहेत.

1 रुपयात आवडीचा Earpod बुक करा
सेलच्या अगोदर अ‍ॅमेझॉनने सर्वोत्तम इअरपॉड्सचे डील दिली आहे, ज्यात तुम्ही तुमचे आवडते इयरपॉड्स ३ ऑक्टोबरसाठी केवळ एक रुपयात बुक करू शकता. या सेलमध्ये बोटचे इअरपॉड्स आणि वायरलेस हेडफोन, JBL चे वायरलेस हेडफोन, Noise Flair वायरलेस यासह अनेक मोठ्या ब्रँडचे हेडफोन उपलब्ध आहेत. सेलमध्ये ब्रँडेड इयरफोन, इअरपॉड्स आणि वायरलेस हेडफोनवर 80% पर्यंत सूट उपलब्ध असेल. सेलमध्ये हेडफोनची रेंज फक्त 399 रुपयांपासून सुरू होते.

1 रुपयात बुक स्पीकर
जर तुम्हाला तुमच्या आवडीचे स्पीकर सेलमध्ये घ्यायचे असतील तर आता फक्त 1 रुपयात स्पीकर बुक करा आणि 3 ऑक्टोबरला खरेदी करा. या अमेझॉन ऑफरमध्ये Infinity Sonic, boat, JBL, ANT audio, Ultimate Ears सारख्या सर्व मोठ्या ब्रँडचे स्पीकर्स उपलब्ध आहेत. सेलमध्ये त्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget