एक्स्प्लोर

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! मिळवा फ्री 500MB डेटा; जाणून घ्या नव्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल

एअरटेल (Airtel) कंपनीने नुकतीच त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सची घोषणा केली आहे.

Airtel Prepaid Plans Offers: एअरटेल (Airtel) कंपनीने नुकतीच त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांचे टॅरिफ दर वाढवले आहेत. त्यामुळे एअरटेल ग्राहक निराश झाले होते. पण आता कंपनीने काही निवडक रिचार्ज पॅक्सवर दररोज  500mb डेटा  फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे.  रिचार्ज पॅकसोबत मिळणाऱ्या डेटामध्ये ग्राहकांना 500MB डेटा जास्त मिळणार आहे.  

कोण-कोणत्या प्लॅनमध्ये मिळणार फ्री डेटा  
कंपनी त्यांच्या 265, 299, 719 आणि 839 रुपयांच्या पॅकवर 500MB डेटा फ्री देणार आहे. प्लॅनमध्ये मिळणारा डेटा संपल्यावर ग्राहक हा फ्री मिळालेला डेटा वापरू शकतात.  कंपनी 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा देते, तर 299 रुपयांच्या आणि 719 रुपयांच्या पॅकमध्ये 1.5GB डेटा आणि 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 2GB डेली डेटा ग्राहकांना देते.

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार,  फ्री डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना एअरटेलच्या थँक्स अॅपचा वापर करावा लागेल.   

249 रूपयांचा प्रीपेड प्लॅन आता 299 रूपयांचा असेल 
यापूर्वी एअरटेल आपल्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 500MBअतिरिक्त डेटा देत होती, परंतु कंपनीने त्यांच्या टॅरिफचे दर वाढवल्यामुळे हा 249 पॅक 299 झाला आहे.

एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनच्या दरामध्ये 26 नोव्हेंबरपासून 20-25 टक्क्यांची वाढ झाली आहे. एअरटेलचा सध्याचा 79 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 99 रुपयांचा होणार आहे. ज्यामध्ये 50टक्के जास्त टॉकटाईम आणि 200एमबी डेटा मिळेल. याशिवाय 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांना मिळेल. यामध्ये दिवसाला 100 एसएमएस आणि 1 जीबी डेटा मिळेल. तर 299चा प्लॅन 359 रुपयांना मिळणार आहे. यात दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget