News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

2जीबी रॅम, 16 जीबी मेमरी; नवा स्मार्टफोन अवघ्या 501 रुपयात!

FOLLOW US: 
Share:
मुंबई: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'फ्रीडम 251'ला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आला आहे. आता अवघ्या 501 रुपयात चॅम्पवन c1 हा स्मार्टफोन मिळणार आहे.   या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी मिळणार आहे. चॅम्पवन c1 स्मार्टफोन हा स्टार्ट-अप चॅम्पवन कम्युनिकेशनचा एक भाग आहे.   22 ऑगस्टपासून सुरु झालेल्या 'चॅम्प1 इंडिया' या वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. २ सप्टेंबरपासून पासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय देखील आहे.   या स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले आणि 1.3 क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.   मीडिया रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची सध्याची किंमत फक्त विक्री वाढविण्यासाठी आहे. संपूर्ण देशात याची सुरुवात झाल्यानंतर हा स्मार्टफोन बाजारात 8000 रु. किंमतीला मिळणार आहे.
Published at : 30 Aug 2016 11:51 AM (IST) Tags: freedom 251 स्मार्टफोन

आणखी महत्वाच्या बातम्या

क्रिकेटचा थरार नव्या प्लॅटफॉर्मवर, JioHotstar लाँच; जिओ सिनेमा, डिस्ने हॉटस्टार एकत्र पाहता येणार

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात

चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा

चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी चीननं आणलं DeepSeek, अमेरिकेची झोप उडाली, AI जगात होणार मोठा बदल!

मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला, 'ही' चूक केली तर होणार कठोर कारवाई

टॉप न्यूज़

ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा

धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल

धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...

सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?