एक्स्प्लोर

फेक फोटो ओळखण्यासाठी Adobe चं नवीन टूल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

सध्याच्या काळात फोटो, व्हिडीओ एडिट करुन ऑनलाईन विश्वात मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात. अनेक ठिकाणी या फेक फोटोंचा गैरवापर केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

Adobe ही सॉफ्टवेअर कंपनी फेक फोटोंना आळा घालण्यासाठी लवकरच एक नवीन टूल बाजारात आणणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तायर करण्यात येणाऱ्या या टूलचा वापर करुन एखाद्या एडिट केलेल्या फोटमध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळवता येणार आहे. यामुळे फेक फोटो शोधणं सोयिस्कर होईल असा अंदाज सध्या लावला जात आहे. ओरिजनल इमेज मध्ये काय बदल केले आहेत ते शोधण्यासाठी अॅडोबच्या या नव्या टूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या इमेजेसपैकी कोणत्या इमेजेस एडिट केल्या आहेत हे तर समजेलच सोबत त्यात नेमका काय बदल केला आहे तो देखील कळणार आहे. या नव्या टूलची चाचणीदेखील अॅडोबने घेतली आहे. यासाठी त्यांनी फोटोशॉपमधील Face Aware Liquify या टूलचा वापर करुन काही फोटोंच्या फेशिअल फिचर्समध्ये बदल केले. फोटोशॉप केलेल्या या इमेजेस लोकांना दाखवल्यानंतर त्यापैकी केवळ 53 टक्के इमेजमध्ये बदल केल्याचं त्यांना ओळखता आलं तर अॅडोबच्या नव्या टूलने यापैकी 99 टक्के फोटो बरोबर ओळखल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या काळात फोटो, व्हिडीओ एडिट करुन ऑनलाईन विश्वात मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात. अनेक ठिकाणी या फेक फोटोंचा गैरवापर केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या टूलचा फेक फोटो ओळखण्यासाठी नक्की फायदा होईल असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget