एक्स्प्लोर

80 टक्के युवकांच्या मते टिकटॉकवर बंदी यावी : सर्व्हे

टिकटॉक एक चिनी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, ही कंपनी युवकांसाठी अयोग्य दर्जाचे कन्टेन्ट उपलब्ध करून देत आहे. अशात केंद्र सरकारचे कर्तव्य आहे की यावर बंदी आणावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली :  एका सर्वेक्षणानुसार देशातील 80 टक्के लोकांना टिकटॉक नकोसे झाले आहे. या चायना मेड  व्हिडीओ अॅपवर बंदी घालण्यात यावी, असे देशातील 80 टक्के युवकांना वाटत असल्याचे समोर आले आहे. एका वेबसाईटने या संदर्भात सर्व्हे केला. या सर्व्हेतून सदर निष्कर्ष समोर आला आहे. मागील आठवड्यात मद्रास उच्च न्यायालयाने याच मुद्द्याला धरून केंद्र सरकारकडे या अॅपवर बंदी घालावी असा सल्ला देखील दिला आहे. यामुळे युवकांमध्ये अश्लीलता वाढत आहे. न्यायालयाच्या मते टिकटॉक एक चिनी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, ही कंपनी युवकांसाठी अयोग्य दर्जाचे कन्टेन्ट उपलब्ध करून देत आहे. अशात केंद्र सरकारचे कर्तव्य आहे की यावर बंदी आणावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, टिकटॉकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे सर्व प्रकारच्या स्थानिक नियमांना आणि कायद्यांच्या अधिन राहून काम करण्यासाठी जबाबदार आहे. माहिती तंत्रज्ञान अॅक्ट 2011 चे याद्वारे पूर्णपणे पालन केले जात आहे. तूर्तास ही कंपनी मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिकारीक आदेशाची वाट पाहत आहे. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर यावर उत्तर दिले जाईल असे टिकटॉककडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही मोठ्या शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये 18 ते 35 वयाच्या 30 हजार लोकांना भारतात टिकटॉकवर बंदी आणली जावी का? असा प्रश्न केला होता. यामध्ये 80 टक्के लोकांनी होय तर केवळ 20 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Meta Subscription Plans: मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा
मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा
Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Embed widget