एक्स्प्लोर

वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

Solapur News : सोलापूर  भाजपचे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Shrikant Deshmukh resigned ) दिला आहे.

सोलापूर : सोलापूर  भाजपचे (Solapur)  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Shrikant Deshmukh resigned ) दिला आहे.  वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्विकारला आहे.

दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.  श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी  जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे  स्विकारली होती. मात्र अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  तात्काळ राजीनामा दिला.

वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा 

व्हिडीओ व्हायरल प्रकरणी श्रीकांत देशमुख यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये  एका महिलेने त्यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीकांत देशमुख दिसत आहे.  

कोण आहेत श्रीकांत देशमुख?

  • श्रीकांत देशमुख हे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष
  • भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेस आणि जनसुराज्य या पक्षात देखील काम केलं
  • तीन- चार वेळा सांगोला मतदारसंघातून विधानसभा लढवली, मात्र त्यात अपयश
  • 2009 सालच्या निवडणुकीत प्रचार दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला होता
  • मात्र गोळीबार बनावट असल्याचे पोलिसात तपासात समोर आल्याना त्यांना अटक देखील झाली होती
  • दीड वर्षांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा सूत्र त्यांनी हाती घेतली होती

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, दर्शन रांग गेली तब्बल आठ किलोमीटरवर, गर्दीचे सर्व विक्रम मोडले
पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, दर्शन रांग गेली तब्बल आठ किलोमीटरवर, गर्दीचे सर्व विक्रम मोडले
Solapur Crime News:पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget