एक्स्प्लोर

Ujani Dam lighting : स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण आकर्षक तिरंगा रोषणाईनं नटलं

Ujani Dam lighting : स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.  स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण (Ujani Dam) तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे.

Ujani Dam lighting : देशभरात आज 77 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण (Ujani Dam) तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे. उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उजनी धरणात पाणीसाठी कमी असला तरी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह धरणावर पाहायला मिळत आहे. 

सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसानं ओढ दिल्यामुळं नदी, नाले धरणांच्या पाण्यात घट झाली आहे. सध्या उजनी धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा आहे. धरण परिसरात पावसानं दडी मारल्यानं धरणाच्या पाण्यात वाढ होताना दिसत नाही. दरम्यान, आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. 
उजनी धरण परिसरात पावसाची दडी, शेतकरी चिंतेत 

भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडसुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100 टक्के भरते. त्याचे कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे. कमी पावसामुळे राज्यातील काही भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उजनी धरणातून पाणीसाठी करण्यात येतो. मात्र, सध्या पाणी पातळी घटल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी सध्या जोरदार पावसाची प्रतिक्षा करत आहेत. 

पंतप्रधान करणार संबोधीत 

 77 व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचा समारोप  होणार आहे. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल असे केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आले. 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Independence Day 2023 : देशाचा आज 77वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन सलग दहाव्यांदा संबोधित करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget