एक्स्प्लोर

माझ्यासोबत 72 हजार लोक, कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरणार, वैभव नाईकांचा निलेश राणेंना इशारा

आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार निलेश राणेंना (Nilesh Rane) दिला आहे.

Vaibhav Naik on Nilesh Rane : आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार निलेश राणेंना (Nilesh Rane) दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही वैभव नाईक म्हणाले. 

आता मला आमदार म्हणून हाक मारू नका

आपला पराभव कशामुळे झाला हे निकालादिवशी समजलं आहे. त्यामुळे आपण चिंतन करण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी ही बैठक घेतल्याचे वैभव नाईक (Vaibhav Naik ) म्हणाले. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आता मला आमदार म्हणून हाक मारू नका तर वैभव नाईक म्हणून हाक मारा. आमदार हे पद आयुष्यभर मलाच भेटेल असा टीळा लावून कोणी येत नाही. आपल्या सोबत जी लोकं राहतील त्यांना घेऊन काम करायचा निश्चय केला. माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोक हळहळले, त्यांनी अनेकांनी फोन केले, हाच माझा विजय असल्याचे नाईक म्हणाले. 

लाडक्या बहिणींचे 2100 बंद झाले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल

नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेल्या निलेश राणेचं अभिनंदन केलं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं की ही लोकशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच वैभव नाईक यांनी निलेश राणेंना दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक असल्याचे नाईक म्हणाले. त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु असेही ते म्हणाले. निवडून आलेल्यांनी चागलं काम करावं असा टोला मारत बहिणींना 1500 वरून 2100 रुपये द्यावे. मात्र 2100 बंद झाले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. 

 वैभव नाईकांना अश्रू अनावर

हिंदू खतरे मे है असं म्हणता 15 वर्ष केंद्रात सत्ता करता. लोकांना फसवता मात्र या भूमिका जास्त काळ टिकणार नाहीत असेही नाईक म्हणाले. आमदार ही पदवी मी स्वतः मिरवण्यासाठी वापरली नाही. असं बोलत असताना वैभव नाईकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget