एक्स्प्लोर

Opportunity for Girls : पुण्यात मुलींसाठी व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण शिबीर, गुणवंत खेळाडूंचा घेणार शोध

जिल्हा खेळाडू शोध मोहिमेसाठी शाळा, प्रशाळा, क्रीडा मंडळे, संघटना, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी पात्रता पूर्ण करीत असलेल्या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

नागपूर : व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलींना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्यातील कौशल्यवृद्धी व्हावी या उद्देशाने 16 वर्षाखालील मुलींसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे करण्यात येणार आहे. भविष्यातील क्रीडापटू घडविण्याच्या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील मुलींनी चाला लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

व्हॉलीबॉल खेळास राज्यामध्ये एक परंपरा असून विविध जिल्ह्यामधून गावापर्यंत हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजानाच्या माध्यमातून खेळाला जातो. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकानुसार आवश्यक खेळाडूंची उंची तसेच प्रशिक्षण व सरावाकडे दुर्लक्ष होते. यामुळे या खेळाचे व खेळाडूंचे वलय कमी होत असून याचा निश्चितच तोटा खेळाडूंसोबतच देशालाही होत आहे. याकरीता व्हॉलीबॉल  व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भविष्याचा विचार करुनच खेळाडू शोध प्रक्रीयेतून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

खेळाडू शोध मोहिमेसाठी शाळा, प्रशाळा, क्रीडा मंडळे, संघटना, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी पात्रता पूर्ण करीत असलेल्या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय, नागपूर या कार्यालयात विहित नमुन्यातील माहिती प्रत्यक्ष सादर करावी.

सहभागी होण्यासाठी...

या प्रशिक्षण शिबीरासाठी तामिळनाडूचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार असून विविध स्पर्धात  मुलींना खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी, उंची 175 सें.मी किंवा त्यापुढील, शाळेत शिकत असलेली किंवा नसलेली असावी. उंचीची अट पूर्ण करु शकणाऱ्या खेळाडूंनीच (मुलींनी) अर्ज सादर करावा.  खेळाडूची निवड ही निव्वळ खेळाडूंच्या प्राविण्याचा विचार करुन व दिलेल्या अटीनूसार जास्तीत जास्त पाच खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. (01-सेंटर, 02-अटेंकर, 02-युपिर्व्हसल, ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे खेळाडूंच्या खेळातील खेळण्याची जागा नूसार असल्यास उत्तम).

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Ashok Kharat Nashik Crime News: 'तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही'; माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड
'तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही'; माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड
Nagpur Crime: प्रियकराला शेवटचा व्हिडिओ काॅल, घरत कुणी नसतांना टोकाचं पाऊल; नागपुरात शिक्षण घेत असलेल्या वाशिमच्या तरुणीनं गळ्याला दोर लावला!
प्रियकराला शेवटचा व्हिडिओ काॅल, घरत कुणी नसतांना टोकाचं पाऊल; नागपुरात शिक्षण घेत असलेल्या वाशिमच्या तरुणीनं गळ्याला दोर लावला!
April 2026 Money Horoscope: एप्रिलमध्ये पैशांचं टेन्शन? मेष, तूळ, सिंह राशी आर्थिक बाबतीत अत्यंत लकी! मिथुन, कर्कसह 3 राशींना खर्चाचा मोठा भूर्दंड, आर्थिक राशीभविष्य
एप्रिलमध्ये पैशांचं टेन्शन? मेष, तूळ, सिंह राशी आर्थिक बाबतीत अत्यंत लकी! मिथुन, कर्कसह 3 राशींना खर्चाचा मोठा भूर्दंड, आर्थिक राशीभविष्य

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Embed widget