एक्स्प्लोर

ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत 'इतिहास' गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य

या तलवारी बनवताना फ्रेंच आणि पोर्तुगीज बनावटीच्या उत्कृष्ट दर्जाच्या पोलादी पात्यांचा वापर करण्यात येत असे, म्हणूनच त्यांना 'फिरंगी' असेही म्हणत.

Satara: महाबळेश्वरच्या एका विहिरीत ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपवलेली काही ऐतिहासिक पुरातन शस्त्रे सापडली आहेत. महाबळेश्वरच्या एका कोरड्या विहिरीत पुरातत्त्व खात्याला इतिहास गवसलाय. मराठा झोप या पद्धतीच्या या दुर्मिळ तलवारी अतिशय महत्त्वाच्या आहेत. इंडियन आर्म्स ऍक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून टाकली. त्यातली शिवकालीन धाटणीची शस्त्रे असल्याचे सांगितलं जात आहे. या शस्त्रांमध्ये मराठा धूप प्रकारच्या तलवारीची मूठ, इतर पुरातन वस्तु सापडले आहेत.  

मराठा युद्धनीती व शस्त्रांच्या अभ्यासात धूप तलवारी या उत्कृष्ट पोलाद दर्जासाठी प्रसिद्ध होत्या. त्यामुळे या तलवारींसाठी फ्रेंच पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे या तलवारींना फिरंगी देखील म्हटले जात असत. या तलवारीमध्ये धूप आणि वक्र असे दोन उपप्रकार आहेत. 3 मे 2025 रोजी महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना या वस्तू निदर्शनास आल्या.

विशिष्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या दूर्मिळ तलवारी

शत्रूंला भोसकण्यासाठी वक्र आणि धोप प्रकारच्या तलवारींचा वापर केला जात.वक्र आणि धोप या तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. त्याची लांबी 4 फूट असत. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा हाऊ नये अशा प्रकारे या तलवारींची मूठ बनवली जत असे. या तलवारींचा समतोल बॅलन्स उत्तम असल्यामुळे या तलवारी अभ्यासासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याची माहिती मयुरेश मोरे यांनी दिली. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये या तलवारी सापडल्यानंतर स्थानिकांनी व अभ्यासकांनी ही माहिती गावातील प्रमुख व्यक्तींना दिली. त्यानंतर उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, तसेच साताऱ्याचे युवा ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि संपूर्ण टीमने या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या.

मराठा काळातील धोप पद्धतीच्या तलवारी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान मानल्या जातात. इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा लागू केल्यानंतर अनेक पारंपरिक शस्त्रे ताब्यात घेऊन नष्ट केली. मात्र काही शस्त्रं अशा कारवायांमधून वाचली आणि तीच आज ऐतिहासिक ठेव्याचे रूप घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध 'जगदंबा' आणि 'भवानी' या तलवारींसारख्या प्रकारात धोप तलवारी मोडतात. मराठा सैनिकी रणनीती आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून अशा तलवारी घडवल्या गेल्या. 

हेही वाचा:

राज्यातील वातावरण बदललं! 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, हवामान विभागाचा अंदाज काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget