एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तान गुप्तहेर यंत्रेणाला माहिती पुरवली? सातारमधून अभिजीत जंबुरेला घेतले ताब्यात, ओदिशा पोलिसांची कारवाई
Satara News: पाकिस्तान गुप्तहेर यंत्रेणाला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्कफोर्सने सातारा जिल्ह्यातील अभिजीत जंबुरे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
Satara News: ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्कफोर्सने पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातील (Satara) एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे गावातील अभिजीत जंबुरे या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या अभिजीतच्या घरात त्यांचे आई-वडील आणि त्याची बहीण राहते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होता. दर अभिजित हा हा पाकिस्तानातील आणि नायजेरियन मधील दहा नागरिकांच्या संपर्कात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यामधील अनेक लोकं पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचं देखील समोर आलं आहे.
हे ही वाचा :
NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; पुण्यातील आयटी इंजिनियरसह चौघांना जणांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement