एक्स्प्लोर

Sangli News : दुष्काळग्रस्त जतमध्ये ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; पिवळ्या रंगाच्या ड्रॅगनला मिळतोय अधिकचा दर 

गतवर्षीच्या तुलनेत दहा रुपयांनी दर अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या हंगामात सुमारे 8 ते 9 हजार टनांहून अधिक ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जत (सांगली) : आतापर्यंत लाल- पांढरे आणि लालसर रंगाचे ड्रॅगन फ्रुट पाहत आलो आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात (Sangli News) जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं आहे. विशेष म्हणजे या पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटला लालसर रंगाच्या ड्रॅगन फ्रुट पेक्षा जास्त दर मिळतो आहे. त्यामुळे जतसारख्या दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा रुपयांनी दर अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या हंगामात आज अखेर सुमारे 8 ते 9 हजार टनांहून अधिक ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली मार्केटमध्ये 230 ते 250 रुपयापर्यंत किलोला मागणी

राज्यात पहिल्यांदा व्हाईट ड्रॅगन फूड महाराष्ट्रात आणलं गेलं. व्हाईट ड्रॅगन फूड सुरुवातीला 12 वर्षांपूर्वी साधारणत: दीडशे दोनशे रुपये किलो प्रमाणे विकले जात होते. त्यानंतर रेड ड्रॅगन फूट आलं, त्यानंतर जम्बो ड्रॅगन फूड आलं. सध्या बाजारात 100 ते 150 रुपयांपर्यंत रेड ड्रॅगन फूड चालू आहे. 70 ते 80 रुपये व्हाईट ड्रॅगन फूड चालू आहे,  पण येलो ड्रॅगन फ्रुट नवीन असल्याने आणि मालाची आवकही कमी असल्याने सांगली मार्केटमध्ये 230 ते 250 रुपयापर्यंत किलोला मागणी झाली आहे. मुंबई मार्केटला सुद्धा अडीशे तीनशे रुपयांपर्यंत मागणी आहे.आता ड्रॅगन फूड प्रोसेसिंग, ड्रॅगनपासून ज्यूस, जाम किंवा ड्रॅगन फ्रुटची पण निर्यातीची व्यवस्था शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड

ड्रॅगन फ्रुटचा चौथा बहार संपत आला असल्याने आता पाचवा बहार लवकरच सुरु होणार आहे. ड्रॅगन फुटच्या वाढत्या मागणीमुळे दरातही वाढ होत आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालू महिन्यात ड्रॅगन फ्रुटच्या दरात प्रति किलोस 50 ते 60 रुपयांची दर वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात गतवर्षी 10 हजार टन ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस 100 ते 160 रुपये असा दर मिळाला होता. दिवाळीपर्यंत ड्रॅगन फ्रुटचे दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढत आहे. यातच आता पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फूडचे देखील उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. यंदाच्या हंगाम राज्यात कमी पाऊस आणि ड्रॅगन फ्रुटला पोषक असे वातावण नसल्याने पहिला बहार लांबणीवर पडला. त्यामुळे बाजारात ड्रॅगन फ्रुट एक महिन्यांनी दाखल झाली. सुरुवातीच्या काळात आवक कमी अधिक होती. त्यामुळे सातत्याने दरात चढ उतार होत असल्याचे चित्र होते.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Rahul Gandhi : शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
Sanjay Nahar : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन; नाव बदलण्याची मागणी अन् नंतर..., नेमकं काय घडलं?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन; नाव बदलण्याची मागणी अन् नंतर..., नेमकं काय घडलं?
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; बीड, परभणीसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; बीड, परभणीसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला
Anjali Damania on Devendra Fadnavis : फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल
फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल
Embed widget