एक्स्प्लोर

Prateek Patil : वडिलांच्या पावलावर पाऊल, राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील   

Prateek Patil : इस्लामपूर  येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Rajarambapu Patil Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील (Prateek Jayant Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Prateek Patil : इस्लामपूर  येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Rajarambapu Patil Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील (Prateek Jayant Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे, जयंत पाटील यांनीही 1984 साली याच कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय जीवनाची सुरूवात केली होती. आता प्रतिक पाटील हे देखील पहिल्यांदाच साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले आहेत. आता त्यांच्याही प्रत्यक्ष राजकीय कारकीर्दीला सुरूवात होईल, असं बोललं जातंय.

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाने प्रतीक जयंत पाटील यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा होती. अखेर वडील जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रतीक पाटील यांच्या रुपाने राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. प्रतिक पाटील यांची आज कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

प्रतिक पाटील यांचे इंग्लडमध्ये शिक्षण 

जयंत पाटील यांना प्रतिक आणि राजवर्धन ही दोन मुले आहेत. दोघांनीही इंग्लड मध्ये एम. बी.ए. ही व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली आहे. सुरुवातीला काही काळ दोघांचाही सार्वजनिक जीवनात वावर होता. मात्र, प्रतीक पाटील यांनी राजकारणात तर राजवर्धन यांनी व्यवसायात स्थिरावण्याचे ठरवले. शेतकरी मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून प्रतीक पाटील यांचे दौरे सुरु आहेत. 

Jayant Patil : जयंत पाटील तब्बल 37 वर्षानंतर संचालक मंडळातून बाहेर

जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, अध्यक्ष म्हणून झाला होता. 10 वर्षे जयंत पाटील कारखान्याचे अध्यक्ष राहीले. जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणूनच व्हावा हा प्रयत्न दिसत आहे. नव्या पिढीकडे राजारामबापू कारखान्याची सत्तेची सूत्रे सोपवताना जयंत पाटील यांनी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. साठीकडे वाटचाल करणाऱ्या जयंत पाटील यांनी आता त्यांचे लक्ष्य चिरंजीव प्रतीक पाटील यांच्यासाठी मतदारसंघ सुरक्षित बनवणे, राज्य पातळीवर राजकारणमध्ये अधिक सक्रिय होणं याकडे दिसत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Prateek Patil : प्रतिक पाटलांची राजकारणात एन्ट्री, राजारामबापू पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी लागणार वर्णी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Embed widget