एक्स्प्लोर

Sandeep Kshirsagar: एका मुलीसोबतच्या व्हायरल फोटोवर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्या बायकोला...

Sandeep Kshirsagar Viral Photo: संदीप क्षीरसागर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sandeep Kshirsagar Viral Photo: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये संदीप क्षीरसागर एका मुलीसोबत असल्याचं दिसत आहे. या व्हायरल फोटोवर संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा तो फोटो मॉर्फ करण्यात आलेला आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे. 

संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले?

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मी बोलू नये म्हणून अशाप्रकारे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विधानसभा निवडणुकीआधी हा फोटो व्हायरल करण्यात आला होता. याबाबत मी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली आहे. माझ्या पत्नीने हा फोटो बघितल्यानंतर मला प्रश्न विचारला होता जर राजकारणामध्ये असं कुणाचं वैयक्तिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर कसं करायचं?, पण त्यानंतर ही लोकांनी मला निवडून दिलं आहे आणि मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. 

आजच्या मोर्चामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे लोक सहभागी होणार-

आजच्या मोर्चामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे लोक सहभागी होणार आहेत. हा राजकीय मोर्चा नाही आणि आमची राजकीय मागणी सुद्धा नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी अटक होत नाहीत, म्हणून लोकात आक्रोश आहे. त्यामुळे हा मोर्चा निघत आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही- संदीप क्षीरसागर 

मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसतात त्याचवेळी मी 28 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं, होतं असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही या घटनेचा कधीच राजकारण केले नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असं संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी:

Suresh Dhas On Prajakta Mali: सुरेश धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; महिला आयोगात करणार तक्रार

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Shani Transit 2026: पुढचे 30 दिवस 4 राशींची कठीण परीक्षा? शनिचा नक्षत्र प्रवेश, कठीण काळ सुरू, मागोमाग अडचणी? ज्योतिषी सांगतात...
पुढचे 30 दिवस 4 राशींची कठीण परीक्षा? शनिचा नक्षत्र प्रवेश, कठीण काळ सुरू, मागोमाग अडचणी? ज्योतिषी सांगतात...
Trigrahi Yog 2026 : 15 मार्चपासून सूर्याचा त्रिग्रही योग! 'या' 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार, मालामाल होण्याची मिळणार सुवर्णसंधी...
15 मार्चपासून सूर्याचा त्रिग्रही योग! 'या' 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार, मालामाल होण्याची मिळणार सुवर्णसंधी...
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Embed widget