एक्स्प्लोर

Raj Thackeray On Maharashtra Election: वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न

Raj Thackeray On Maharashtra Election: राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी निवडणुकीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. 

Raj Thackeray On Maharashtra Election मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), जितेंद्र आव्हाड,  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra Election Commission) एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी निवडणुकीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. 

निवडणूक आयोग बैठकीत राज ठाकरे काय काय म्हणाले? (Raj Thackeray In EC Meeting Mumbai)

  1. निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? - राज ठाकरे
  2. जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? - राज ठाकरे
  3. दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव - राज ठाकरे
  4. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ - राज ठाकरे
  5. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी - राज ठाकरे
  6. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? - राज ठाकरे
  7. 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? - राज ठाकरे
  8. व्हिव्हिपॅट मशीन लावा - राज ठाकरे

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? (Jitendra Awhad In EC Meeting)

  1. विधानसभा निवडणुकी आधी 18 रोजी  नोव्हेंबर आम्ही पत्र दिले आयोगाला, खोटे मतदार नोंदणी झाल्या - जितेंद्र आव्हाड
  2. आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले - जितेंद्र आव्हाड

शिष्टमंडळाच्या निवेदनात काय? (What is in the delegation's statement?)

  1. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका
  2. खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे
  3. लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?
  4. एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितले जात नाही?
  5. निवडणूक आयोगाने नावं,त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावी
  6. विधानसभेला वापरलेली ऑक्टो 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही?
  7. मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे
  8. मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा दबाव आहे? 

शिष्टमंडळात कोण कोण? (Raj Uddhav Thackeray Meets)

शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले; आदित्य ठाकरेही काकांच्या गाडीत, मंत्रालयाच्या समोर नेमकं काय घडलं?

BMC Election 2026: राज-उद्धव युती झाल्यास मुंबईत लँडस्लाईड व्हिक्टरी, अंतर्गत सर्व्हेत महायुतीला धडकी भरवणारी आकेडवारी?

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget