एक्स्प्लोर

Raj Thackeray And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले; आदित्य ठाकरेही काकांच्या गाडीत, मंत्रालयाच्या समोर नेमकं काय घडलं?, VIDEO

Raj Thackeray And Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयात सुरुवातील उद्धव ठाकरे दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेही दाखल झाले होते.

Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले आहेत. पहिला मंत्रालयाच्या समोर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या 'शिवालय' या कार्यालयात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक नेते दाखल झाले होते. या ठिकाणी एक बैठक झाल्यानंतर सर्व नेते मंत्रालयात निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी रवाना झाले. 

शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयात सुरुवातील उद्धव ठाकरे दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेही दाखल झाले होते. शिवालयात पोहोचताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या (Uddhav Thackeray And Raj Thackeray) कारमधून दाखल झाले होते. मात्र शिवालयामधून मंत्रालयात जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या मागच्या सीटवर आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढच्या सीटवर बसलेले दिसले. 

शिष्टमंडळात कोण कोण? 

  1. शरद पवार
  2. उद्धव ठाकरे
  3. राज ठाकरे
  4. वर्षा गायकवाड
  5. संजय राऊत
  6. जयंत पाटील
  7. सुभाष लांडे
  8. अजित नवले
  9. रईस शेख
  10. बाळासाहेब थोरात

निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय?

  1. निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
  2. लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
  3. स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
  4. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी

संबंधित बातमी:

Election Commission Raj Thackeray: मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल; राज उद्धव-आदित्य एका गाडीतून आले, भेटीकडे सर्वांचं लक्ष

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget