एक्स्प्लोर

Vijay Shivtare In Purandar: बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं; माजी मंत्री विजय शिवतारेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी 3 वर्षात जे अन्याय केले ते अन्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 दिवसांत संपवले आहेत. बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं, असंही ते म्हणाले

Vijay Shivtare In Purandar:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांवर, आमदारांवर अन्याय केला. जे मतदार शिवसेनेसोबत होते त्या मतदारांचा अपमान केला, त्यांना धोका दिला. ठाकरे-पवार तुम्हाला देव माफ करणार नाही तुम्ही संपले आहात, असा हल्लाबोल माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे यांनी 3 वर्षात जे अन्याय केले ते अन्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 दिवसांत संपवले आहेत. बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं, असंही ते म्हणाले

सर्व ठिकाणी आमच्या 40 आमदारांबाबत अपशब्द वापरत आहेत. मी पाया पडून सांगतो. एकनाथ शिंदे आम्हा 40 आमदारांना घेऊन गेले नाही तर आम्ही त्यांना घेऊन गेलो, असं शाहाजी बापूंनी सांगितलं ते खरं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून वेगळे व्हा, अशा अनेक विनवण्या मी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना केली होती. अनेक विनवण्याकरुन देखील त्यांनी ते ऐकलं नव्हतं आणि आता तेच सगळ्याांबाबत अपशब्द वापरत आहेत तर कोणाला गद्दार म्हणत आहेत. या राष्ट्रवादीने आम्हाला दाबून ठेवलं होतं. याची जनता साक्षीदार आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला

गुंजवणीच्या पाण्यासाठी आम्ही लढा दिला. 1999 ते 2000 पर्यंत राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा एक वीट देखील लागली नाही. मी मंत्री झाल्यावर अडीच वर्षात ते धरण बांधलं. मात्र त्यावेळी अजित पवारांनी देखील साथ दिली नव्हती. आंदोलन केलं.  ही सगळी योजना केली आणि महाविकास आघाडीसारखं भकास सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अजित पवारांनी पावने चार टीएमसी पाणी बारामतीसाठी पळवून नेलं आणि आता तेच आजित पवार आमचा राग करतात, असंही ते म्हणाले.

जिल्हा बॅंकेचे पैसे भरायचे, करोडो रुपये लुटायचे, राज्य सहकारी बँकेचे पैसे भरायचे आणि 50-60 कोटी हानायचे यासाठी अजित पवारांनी राष्ट्रीय बाजार यशवंत साखर कारखान्याजवळ नेला, अशी टीका त्यांनी केली आहे. 50 वर्षांत पुरंदरला काय दिलं असं शरद पवारांना विचारल्यावर सासवडला पाणी दिलं असं त्यांनी मला सांगितलं होतं. लोकसभेची निवडणूक होती म्हणून त्यांनी सासवडला पाणी दिलं होतं. तुम्ही  आम्ही प्रकल्प आणले. त्यात पवारांचा काहीही संबंध नव्हता. पुरंदरच्या विमानाचा प्रकल्प आणला तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं. त्यांनी 50 वर्षांत आम्हाला काय दिलं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget