एक्स्प्लोर

HSC Exam Pune: इंग्रजीचा पेपर बघताच टेन्शन वाढलं, पुण्यातील विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली

HSC Exam Pune: राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे: राज्यात कालपासून बारावीच्या (HSC Exam Pune) परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेचा काही मुलं ताण घेताना दिसत आहेत, तर काही मुलं परीक्षा ताण योग्य रितीने सांभाळताना  दिसत आहेत. अशातच राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Exam Pune) ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील नऱ्हे येथील परीक्षा केंद्रामध्ये काल (मंगळवारी, ता- 11) ही घटना घडली. बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू झाली. यंदा परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी, कॉपी टाळण्यासाठी राज्य मंडळासह शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपायोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी कॅमेऱ्यांचा देखील वापर केला जात आहे.

दरम्यान, पुणे विभागीय मंडळाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (मंगळवारी, ता- 11) नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून खाली उडी मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. त्यानंतर त्याने पुन्हा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने उडी मारल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थी आधी पहिल्या मजल्यावर पडला अन्...

परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासामध्येच विद्यार्थ्यांने उडी मारली. बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने त्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. पण, त्यानंतर त्याने पुन्हा एकदा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या पेपरने

परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या पेपरने (HSC Exam Pune) झाली असून राज्यातून 15 लाख पाच हजार 37 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पुणे विभागीय मंडळातून दोन लाख 58 हजार 34 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली आहे. परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली होती. शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षार्थीचे औक्षण करून, त्यांना फुलं देऊन, परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?Sugriv Karad News : कोण आहे सुग्रीव कराड? संतोश देशमुख हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
Embed widget