एक्स्प्लोर

Pune News: पुण्यातील सिंहगड फ्लायओव्हर अखेर खुला होणार, अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार

Pune News: पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला तरीही नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही. उद्घाटनासाठी नेते मंडळींना वेळ नसल्याने उद्घाटन रखडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता.

पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते 1 मे रोजी होणार असल्याची माहिती आहे. काल (सोमवारी, ता, 29) दिवसभर या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर रात्रीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावर काल (सोमवारी, ता, 29) तब्बल तीन तास वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी  2.2 किलोमीटरचा विठ्ठलवाडी ते फन टाईमपर्यंत हा एकेरी पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला तरीही नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही. उद्घाटनासाठी नेते मंडळींना वेळ नसल्याने उद्घाटन रखडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता.

पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला..

त्यानंतर काल (सोमवारी, ता, 29) दिवसभर या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर रात्रीच अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 2021 मध्ये या पूलाचं भूमीपूजन झाल होतं. त्याचवेळी कामही सुरु झालं. 61 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 106 गर्डर उभारले आहेत. मात्र, पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला तरीही नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही.

फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने..

उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे गुरुवारी (1 मे) उद्‍घाटन होणार आहे. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पण टाइम थियेटरपर्यंतच्या 2.2 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र हा पूल नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पुलाचे उद्‍घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं, पण त्यांची तारीख मिळाली नव्हती. फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, परंतु या काळातही हा उड्डाणपूल खुला होऊ शकला नव्हता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्‍घाटन केले जाईल, असा निरोप महापालिका प्रशासनाला राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम 1 मे रोजी पार पडणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Embed widget