एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar: घायवळ गँगशी कनेक्शनबाबत धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा आरोप, पुण्यातील वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?

Ravindra Dhangekar: शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ज्यामुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेले आहे.

पुणे :  पुणे शहरात गेल्या काही दिवसांत मोठ्या गुन्हेगारी (Pune Crime News) घटनांचा सततचा फटका जाणवत आहे. अशाच पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरण पोलिसांनी घायवळ टोळीतील गुन्हेगारांवर कारवाई करत उघडकीस आणले. या प्रकरणी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना निलेश घायवळ या गुंडाबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी ‘I Am Sorry’ असे म्हणत प्रश्न टाळल्याने त्यांच्या या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय मंडळीत होत आहे. चंद्रकांत पाटील आगामी काळात या आरोपांबाबत सविस्तर स्पष्टीकरण देतात की नाही हे पाहणंही महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर शिवसेना नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ज्यामुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेले आहे. (Pune Crime News) घ

शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं की, चंद्रकात पाटील हे आता आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळ बाबत बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील यांच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे. शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांचासोबतचा फोटो धंगेकरांनी दाखवला आहे. निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. समीर पाटील हा पोलिसांवर दादागिरी करत आहे असे पोलीसच सांगतात. चंद्रकात पाटलांना त्यांच्या ताटाखाली काय चालले आहे हे का कळत नाही, याचा बंदोबस्त केला पाहिजे, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. 

तर "धंगेकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार", असं समीर पाटील यांनी म्हटलं त्यावर उत्तर देताना धंगेकर म्हणाले, मला कोर्टात कधी नेणार त्याचीच वाट बघत होतो असं म्हणत रविंद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की समीर पाटील यांचा बंदोबस्त करा. चंद्रकांत दादांना विचारले पाहिजे तुमच्याकडे कामाला असलेल्या समीर पाटलांकडे १०० कोटींचा प्रॉपर्टी कशी आली? गुन्हेगारांना गुन्हेगारी मधून बाहेर कसं काढायचं सामन्य लोकांच्या तक्रारी आल्या तर ती कशी बाजूला काढायची, हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये बसून करतो, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.

गुन्हेगारांना जे पाठिंबा देतायत त्यांची दादागिरी बंद करण्याची वेळ आली आहे. समीर पाटील कोर्टात कधी जातोय, मी वाट बघत आहे. पोलिसांनी जसे आंदेकर यांच्यावर बुलडोझर फिरवला, तसंच आता कोथरूडमध्ये घायवळ याच्यावर फिरवावा. इथले जे आमदार आहेत, त्यांची सगळी कुंडली पाहिजे. ते माझ्यावर काय बोलणार? असंही पुढे रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget