एक्स्प्लोर

Amol Kolhe : संज्योग वाघेरेंच्या सभेत अमोल कोल्हेंची तुफान फटकेबाजी; कधी आदिल शहा तर कधी वाढपी म्हणत विरोधकांवर निशाणा

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संज्योग वाघेरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  हजेरी लावली.

मावळ, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मावळ लोकसभेचे शिवसेनेचे (?Maval Loksabha Constituency) उमेदवार संज्योग वाघेरे (Sanjyog waghere) यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  हजेरी लावली. यावेळी त्यांनी महायुतीवर तुफान फटकेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासातील उदाहरण देत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. औरंगजेब जेव्हा आदिल शहांच्या सांगण्यावरुन मावळावर चढून आले होते. तेव्हा कान्होजी जेधेंनी काय केलं हे आपल्याला माहित आहे. मी आदिल शहा म्हणतोय तुम्हाला सध्या शहाच ऐकू येत असेल, असं म्हणत अमोल कोल्हेंनी नाव न घेता अमित शहांवर निशाणा साधला. यावेळी सभेत हशा पिकला होता. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संज्योग वाघेरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेते  अदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, संज्योग वाघेरे उपस्थित होते. मावळच्या शिवाजी महाराजांच्या भूमिवर अमोल कोल्हे यांनी इतिहासाचे दाखले देत मावळकरांना मतदानाचं आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं आवाहन केलं.  रावण राजा होता, प्रचंड शक्तिशाली होता. पण याच रावणाने हनुमानाची शेपटी पेटवली. तेंव्हा ही शेपटी हनुमानाने मशाल समजली. आजच्या हनुमान जयंती निमित्त अशीच मशाल तुम्ही पेटवा, असं ते म्हणाले. 

अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही म्हणाल हा शिरुरला उमेदवार आहे. तरी मावळच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. मात्र एक सांगतो. ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि किल्ला मजबूत असेल तर मुलुखगिरीला जाता येतं.  शिरुरचा किल्ला शिरुरच्या मावळांच्या खांद्यावर सुरक्षित असल्याने मी संज्योग वाघेरेंचा अर्ज भरण्यासाठी आलो. 

यासोबतच अजित पवारांवरदेखील त्यांनी निशाणा साधला आहे. अजित पवार एक सभेत बोलताना म्हणाले होते. कि आता आचारी आणि वाढपी मीच आहे. त्यामुळे काळजी करु नका, सगळं मिळेल. याचाल उत्तर देताना पिंपरी चिंचवडमध्ये विकास करताना आचारी कोण आणि वाडपी कोण होते? याचा विचार करा, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

shrirang Barne Property : वयाच्या 58व्या वर्षी दहावीची परीक्षा पास झाले, मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणेंंची संपत्ती किती?

Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget