एक्स्प्लोर

अजित पवारांचं विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण? 1500 तासांचा फ्लाईट अनुभव, वडिल आर्मी ऑफिसर

कॅप्टन सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे मुख्य पायलट होते, तर शांभवी पाठक ही सह पायलट होती.

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. बारामतीमध्ये (Baramati plane crash) लँडींग करताना विमानाने हवेत गिरट्या घेतल्या अन् क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, शांभवी पाठक यांच्यासह सर्वच 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे सुमित कपूर यांना विमान प्रवासाचा (Airplane) मोठा अनुभव होता, तर शांभवीलाही 1500 तासांच्या फ्लाईट सेवेचा अनुभव होता. मात्र, दोघांच्याही अनुभवावर काळाने घाला घातला अन् काळा दिवस अवघ्या महाराष्ट्राच्या नशिबी आला.  

कॅप्टन सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे मुख्य पायलट होते, तर शांभवी पाठक ही सह पायलट होती. शांभवी यांनी 2020 ते 2022 या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन  एयरोस्पेस साइंस आणि टेक्नोलॉजी मध्ये बीएससी पदवी घेतली होती. तत्पूर्वी, 2018-2019 मध्ये न्यूझीलंड इंटरनॅशनल कर्मशिअल पायलट अकॅडमीतून शांभवीने 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला होता. तर, 2022 पासून VSR Venture प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर त्या कार्यरत होत्या. याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक, पायलट म्हणून सेवा देत होत्या. 

शांभवी यांना एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून परवाना देण्यात आला होता, मार्च 2022 मध्ये हा परवाना इश्यू करण्यात आल्याची माहिती शांभवी यांनी त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलवरुन दिली आहे. तर, फेब्रुवारी 2022 मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगद्वारे A-320 विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शांभवीला देण्यात आले होते. दरम्यान, शांभवीची कंपनी असून तिने आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले, तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते. 

शांभवीला 1500 तासांचा अनुभव 

दरम्यान, शांभवी पाठक हिचा 1500 तासांचा अनुभव असून कॅप्टन सुमित कपूर यांचा विमानसेवेतील अनुभव 16000 तासांचा आहे. सुमित यांनी सहारा जे एअरवेज आणि जेट लाईट्स कंपनीसोबत काम केलेलं आहे. 

अजित पवारांसमवेत विमानातील 5 जण

अजित पवार - उपमुख्यमंत्री
विदीप जाधव - अजित पवारांचे सुरक्षा रक्षक
पिंकी माळी - क्रू मेंबर
कॅप्टन सुमित कपूर - पायलट
कॅप्टन शांभवी पाठक - पायलट

हेही वाचा

अजित पवारांच्या विमानातील क्रू-मेंबर पिंकी; लेकीची शेवटणी आठवण, कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget