एक्स्प्लोर

Pune Crime News: 'तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू', रिक्षा चालकाने केला शाळकरी मुलीचा विनयभंग, पुण्यातील घटना

Pune Crime News: पुण्यात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे.

पुणे: राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये महिला, अल्पवयीन अत्याचाराच्या भीषण घटना समोर येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांसह पालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.मागील काही दिवसात समोर आलेल्या प्रकरणावरून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवावं की नाही, आणि पाठवावं तर कोणाच्या विश्वासावर पाठवावं असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत, फक्त शाळेतच नाही तर बाहेर सार्वजनिक ठिकाणी, स्कूल व्हॅनमध्ये, रिक्षात देखील मुलं सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्षा चालवत असताना पुढे आरशात पाहत होता त्यावेळी तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. 

तू मला आवडते. आपण पळून जाऊन लग्न करू, असे म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याचा प्रकार समोर आला, या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालका विरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची मुलगी शाळेतून रिक्षाने घरी निघाली होती. त्यावेळी रिक्षाचालकाने आरशातून मुलीकडे एकटक पाहून तिला इशारा केला. त्यानंतर मुलगी पुन्हा शाळेत निघाली. तेव्हा रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केला. मुलीला जनता वसाहत पोलिस चौकीसमोर काही अंतरावर अडवलं. रिक्षाचालकाच्या त्रासामुळे घाबरलेल्या (Pune Crime News) मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. 

'तू माझ्याकडे बघत जा...', शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

ण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीचा शिक्षकाने विनयभंग (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) त्याचबरोबर विनयभंग (Pune Crime News) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.

'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज

शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'

व्हिडीओ

Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Embed widget