एक्स्प्लोर

Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी

Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं जाहीर झालं आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्याम महापौरपदाचं आरक्षण काढलं जात आहे. राज्यातील 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नवी मुंबईसह 9 महापालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं.

29 पैकी पंधरा महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव आहे. त्या 15 पैकी  अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला दोन महापालिकांमध्ये महापौर असतील. अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी लातूर आणि जालना या महापालिकांसाठी महापौरपदाचं आरक्षण पडलं आहे. 

राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे महापौर होणार आहेत. त्यापैकी चार महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असतील. अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि जळगाव येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांना महापौर होता येणार आहे. 

सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर 17 महापालिकांमध्ये विराजमान होतील. त्यापैकी 9 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे.मालेगाव,  पुणे, धुळे, मुंबई , नांदेड-वाघाळा,नवी मुंबई, नागपूर, मिरा भाईंदर नाशिक महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौरपदावर विराजमान होईल. 

अनसुचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण

जालना, लातूर

ओबीसी महिला    

अहिल्यानगर, अकोला, जळगाव, चंद्रपूर

सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण

पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव, मिरा भाईंदर, नागपूर, नाशिक

29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण

छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  
नवी मुंबई:  सर्वसाधारण (महिला)
वसई- विरार: सर्वसाधारण
कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती 
कोल्हापूर: ओबीसी
नागपूर:  सर्वसाधारण  (महिला) 
बृहन्मुंबई:  सर्वसाधारण (महिला)
सोलापूर:  सर्वसाधारण
अमरावती:   सर्वसाधारण  
अकोला: ओबीसी  (महिला)   
नाशिक:  सर्वसाधारण  (महिला)
पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण  
पुणे:  सर्वसाधारण (महिला)
उल्हासनगर: ओबीसी 
ठाणे: अनुसूचित जाती 
चंद्रपूर:  ओबीसी (महिला)
परभणी: सर्वसाधारण  
लातूर: अनुसूचित जाती (महिला )  
भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
मालेगाव: सर्वसाधारण (महिला) 
पनवेल:  ओबीसी 
मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण  (महिला)
नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण  (महिला) 
सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण  
जळगाव:  ओबीसी (महिला) 
अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
धुळे: सर्वसाधारण  (महिला)
जालना: अनसूचित जाती (महिला)  
इचलकरंजी:  ओबीसी

महापौर आरक्षणावर आक्षेप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला. ओबीसी आरक्षणासाठी मुंबई महापालिकेची चिठ्ठी का टाकली नाही, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. तर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी किशोरी पेडणेकर यांनी घेतलेले आक्षेप फेटाळले आहेत.

Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget