एक्स्प्लोर

Pune Sinhagad Fort News: सिंहगडावर जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली; वाहतूक बंद असल्यानं दुर्घटना टळली

किल्ले सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना. आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळले दगड. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड कोसळली.

Pune Sinhagad Fort News: किल्ले सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना. आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळले दगड. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरु नव्हती. अतिवृषटीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने  पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली होती. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्या पत्राला मान्यता देत आजपासून 16 जुलैपर्यंत सिंहगड अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आला आहे.

घाट परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आम्ही अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे, विशेषत: वीकेंडला जेव्हा हजारो पर्यटक असतात. या व्यतिरिक्त, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या स्थानांवर अतिरिक्त सावधगिरीची चिन्हे ठेवत आहोत.  किल्ल्याकडे जाणार्‍या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे.दरवर्षी अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना जीव गमवावा लागतो. काही दिवसांपुर्वीच कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळली होती. त्यात एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.

गर्दी नियंत्रणासाठी 25 वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेकांना नियंत्रणात ठेवण्यात त्यांना त्रास होत आहे. सेल्फी घेण्यासाठी लोक धोकादायक ठिकाणी उभे असतात. त्यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. पर्यटकांनी देखील स्वत:ची सुरक्षा बाळगायला हवी. गर्दी करु नये, सतर्कता बाळगायला हवी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पुण्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे अति पावसाची शक्यता आहे. काल दुपारच्या सुमारास कात्रज बोगद्यातदेखील दरड कोसळली होती. त्यामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. मात्र काही वेळानंतर वाहतुक सुरळीत सुरु करण्यात आली होती.

 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
Dog Attack in Pune: पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, CCTV मध्ये भयंकर दृश्य, भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, अंगावर कपडाही ठेवला नाही
पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, CCTV मध्ये भयंकर दृश्य, भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, अंगावर कपडाही ठेवला नाही
LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget