एक्स्प्लोर

Pune Rain Update : पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?

Pune Rain News : पुण्यात आज (दि.8) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने वादळी वाऱ्यासह लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील 31 ठिकाणी झाड पडली आहेत.

Pune Rain News : पुण्यात आज (दि.8) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने वादळी वाऱ्यासह लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील 31 ठिकाणी झाड पडली आहेत. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुण्यात 31ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असं पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले. 

पुण्यात  कोठे आणि किती पाऊस? 

शिवाजीनगर एडब्लूएस : 103mm
सदाशिव पेठ : 93mm
कोथरुड : 91mm
सिंहगड रोड : 74mm
पाशाण : 65mm
बावधन : 48mm
बिबवेवाडी : 56mm
खराडी : 31mm
एनडीए : 41mm
वाघोली : 44mm
लोहगाव :  18.6 MM

कोठे कोठे झाडं पडली? 

येरवडा, नागपुर चाळ
कोथरुड बस स्टैंड 
सिहंगड रोड, दामोदर नगर
शिवाजीनगर, सावरकर भवन
सहकार नगर, तावरे कॉलनी
सेनापती बापट रोड 
गणेश खिंड रोड, ई स्क्वेअर 
कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर
मार्केटयार्ड, संदेश नगर
कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी 
येरवडा, सैनिक नगर
नवी पेठ
सुखसागर नगर, आई माता मंदिर
पर्वती दर्शन 
शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी 
विमाननगर 
रास्ता पेठ, दारुवाला पुल
एरंडवणा, महादेव मंदिर 
पद्मावती, ट्रेझर पार्क 
खडकी, रेंजहिल चौक
भवानी पेठ, रामोशी गेट
 एरंडवणा, खिलारेवाडी 
जंगली महाराज रोड
वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी 
कोथरुड, करिश्मा सोसायटी
कोथरुड, मयुर कॉलनी
येरवडा क्षेञिय कार्यालय 
विमानतळाजवळ 
लोहगाव, पवार वस्ती 
धानोरी 
गोखलेनगर

अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर

पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ 

सिहंगड रोड दोन ठिकाणी

सेंट्रल मॉल समोर 

नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ

खडकी, गुरुव्दाराजवळ 

एरंडवणा, गणेशनगर

राजेन्द्र नगर

कसबा पेठ, कुभांर वाडा

चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले? 

पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचल आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपण काळजी करू नका. सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल आहे  हे कळेल मात्र नुकसान झाल्याची माहिती द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असं आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण; रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget