एक्स्प्लोर

Pune Pubs and Bar Guidelines : पुण्यातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणार, हुक्का पार्लरवर बंदी!

पुण्यातील पब, बार आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचं पालन केल्यास पोलीस कारवाई करणार नाहीत, असं आश्वासन अमितेश कुमारांनी केलं आहे.

पुणे : पुण्यातील पब(Pubs), बार(Bar), रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचं पालन केल्यास पोलीस (Pune Police) आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असं आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिलं आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला इथून पुढे पुण्यात बंदी असणार आहे . 

महानगरांची नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते  पब, बार आणि रेस्टोरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांनी बारीक नजर ठेवणंही आवश्यक असतं . अनेकदा पब आणि बार मालकांकडून नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते तर पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यवसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत  पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास इथून पुढे देखील परवानगी असणार आहे. पोलीस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होण्याऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असं पब मालकांना वाटत आहे. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टोरंट सुरु ठेवताना पब आणि रेस्टोरंट मालकांना नियमांचं पालनही करावं लागणार आहे. 

काय असेल नियमावली?

-इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असणार आहे . 
-रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे . 
-परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणार्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे . 
-पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्यात . 

पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचं हॉटेल आणि पब व्यवसायिकांबरोबरच सामान्य जनतेकडून स्वागत करण्यात येतं आहे. लोकांना त्रास न होता हॉटेल्स आणि पब सुरु राहण्यास हरकत नाही, असं लोकांचं म्हणणंय. पब, हॉटेल आणि बार ही पुण्यासारख्या महानगरांमध्ये एकाचवेळी तरुणाईच्या आकर्षणाची केंद्रं आहेत तर दुसरीकडे नशेच्या बाजारांचे अड्डे देखील इथूनच चालवले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं तरुणाईने नाईट-लाईफ एन्जॉय करावी, पण नियमांचं भान राखून एवढीच पुणे पोलिसांची अपेक्षा आहे.

इतर महत्वाची बातमी-

Ramesh Pardesi drugs Video : मदत करणं गुन्हा आहे का?, I Support Ramesh Pardesi!, पिट्या दादासाठी सोशल मीडियावर पोस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Embed widget