एक्स्प्लोर

पुण्यात 45 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीची छेड, पोलिसांनी 100 CCTV तपासले, चक्रं फिरवून बेड्या ठोकल्या!

Pune Crime News : पुण्यातील एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी (Pune Police) शिताफीने पकडलेय.  सीसीटीव्ही (CCTV) तपसल्यानंतर एका क्लूच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Crime News : पुण्यातील एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी (Pune Police) शिताफीने पकडलेय.  सीसीटीव्ही (CCTV) तपसल्यानंतर एका क्लूच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 45 वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीची छेड काढल्याच्या प्रकरण पोलिसांकडे दाखल झालं. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीचा क्लू मिळाला. त्यानंतर चक्रं फिरली अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीचं नाव मारुती नानावरे असल्याचे समोर आलेय. पोलिसांनी नानावरे याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर जवळपास सहा गुन्ह्याची नोंद असल्याचं समोर आले. 2007 ते 2013 यादरम्यान स्वारगेट (pune swargate), भारती विद्यापीठ, बिबवेवडी आणि सहकार नगर परिसरात त्याच्यावर सहा वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत. पोलिसांनी नानावरे याला भादवि आणि पोस्को (POCSO) अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलेय. 

45 वर्षीयनानावरे याच्यावर कोंढवा परिसरातील 8 वर्षीय चिमुकलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या अर्धवट वाहन क्रमांकावरुन पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मारुती नानावरे याच्यावर पुण्यात छेडछाड आणि अपहरणाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय 2013 मध्ये एका प्रकरणात त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. आता आणखी एका छेडछाडीच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

आठ वर्षांच्या चिमुकलीसोबत छेड - 
 
PTI च्या वृत्तानुसार, डिसेंबर 2023 मध्ये कोंढवा परिसरात एका अज्ञात व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्याने या घटनेबाबत सांगितलं की, याप्रकरणाची चौकशी करताना आम्ही जवळपास 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका वाहनाचा अर्धवट क्रमांक दिसला. या पुराव्याच्या आधारावर आरोपीला शोधण्यात आम्हाला यश आलेय. 

दहा वर्षांचा तुरुंगवास -

मारुती नानावरे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवली. चौकशीनंतर पोलिसांना तो अट्टल गुन्हेगार असल्याचं समोर आलेय. 2007 ते 2013 यादरम्यान त्याच्यावर स्वारगेट, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि सहकार नगर या परिसरात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. 2013 मध्ये सहकार नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बलात्कार आणि अपहरणप्रकरणी मारुती नानावरे याने 10 वर्षांची शिक्षाही भोगली होती. पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, 8 वर्षांच्या मुलीसोबत छेडछाड प्रकरणी नानावरे याला बेड्या ठोकल्या आहेत. भादवि आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. 

आणखी वाचा : 

लंडनहून विमानात येणाऱ्या प्रवाशाचं 7.60 लाखांचं सोनं गायब, पुण्यात गुन्हा दाखल

Pune News : जन्मदात्या बापाने मुलीला संपवलं, पुण्यातील घटनेनं हळहळ! 

Pune : पुण्यातील रविवार पेठमध्ये दरोडा, 5 किलो सोनं लंपास, 10 लाखही चोरले, CCTV मध्ये धक्कादायक माहिती उघड

पुणं हादरलं! 2 अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर तरुणाला संपवलं, बोपोडीत भरदिवसा थरार

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget