एक्स्प्लोर

Pune Traffic : पुणे वाहतूक कोंडीत जगात सातव्या क्रमांकावर; वाहतूक कोंडीची कारणं कोणती? 

पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलं आहे. पुण्यात वाहतूक कोंडी वाढण्याची नेमकी कोणती कारणं आहेत? आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत आहे? पाहूयात...

पुणे : पुणे वाहतूक कोंडीत जगात (Pune News) सातव्या क्रमांकावर (Pune Traffic) आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलं आहे. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरलेय. पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलं आहे. पुण्यात वाहतूक कोंडी नेमकी का वाढते आहे? याची नेमकी कोणती कारणं आहेत आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत आहे? पाहूयात...

1 . सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव 

पुण्यात PMPML सार्वजनिक बससेवा  सुरु आहे. ही बस वेगवेगळ्या परिसरात प्रवाशांसाठी सेवा देते. कमी पैशात अनेक पुणेकर या बसने प्रवास करतात. मात्र  ही बससेवा पूर्णपणे कमकुवत असल्यानं लोक खाजगी वाहनांना पसंती देतात. 

2. रस्त्यांची कमी रुंदी 

पुण्यात रस्ते रुंदीकरण करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची गरज आहे. मात्र महापालिका त्यासाठी फक्त एकशे वीस कोटी रुपये देत आहे. त्यामुळं रस्ते अरुंद पडत आहेत. या सगळ्याचा परिणाम खाजगी वाहनं वाढण्यावर झाला आहे. पुण्यात 45 लाख खाजगी वाहनं आहेत त्यापैकी 34 लाख दुचाकी आहेत . 

3. नियोजनचा अभाव 

रस्त्याची उभारणी करताना महापालिका इतर यंत्रणा उदाहरणार्थ मेट्रो, स्मार्ट सिटी यांच्यासोबत को-ऑर्डिनेशन ठेवण्यात कमी पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. 

4. रोड आर्किटेक्चर पूर्णपणे अपयशी

पुण्यात रोड आर्किटेक्चर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळं अनेक उड्डाणपूल पडावे लागले. तर जे भुयारी मार्ग किंवा अंडरपास आहेत. ते पुन्हा सिग्नलला येऊन मिळत असल्याने तिथे पुन्हा वाहतूक कोंडी होताना दिसते. 

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त

 पुण्यात सध्या सगळ्यात परिसरात मोठी वाहतून कोंडी होताना दिसते. 10 किलोमीटर प्रवास करण्यासाठी साधारण 28 मिनिटं लागतात. त्यामुळे पुणेकरांना वेळ वाया जातो. शिवाय या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त आहे. अनेकांना ऑफिस जाण्यासाठी उशीर होतो तर अनेकांची महत्वाची कामं लांबतात. परिणामी वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची चिडचिड वाढत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Embed widget