एक्स्प्लोर

Pune News : पुण्यातील गोंधळ काही थांबेना, धंगेकरांनंतर आता हेमंत रासनेंचा बुथ बाहेरच ठिय्या; कारण काय?

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मात्र पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही आहे.

पुणे : पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान (Pune LOksabha Election) सुरु आहे. मात्र पुण्यातील भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाही आहे.   भाजप पैसे वाटप करत आहेत, असं म्हणत काल रवींद्र धंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. 

फडके हौद चौकात कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आणि हे बॅनर कॉंग्रेसकडून लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मतदान केंद्राच्या परिसरात अशा प्रकारचं बॅनर लावून मतदारांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. 

11 मेला प्रचार संपला त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रचार करता येत नाही. मात्र मतदानाच्या दिवशी शंभर मीटर दूरपर्यंत साधारण काहीही लावता येत नाही. मात्र कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह असलेलं बॅनर बुथवर लावलं आहे. अशा प्रकारचं बॅनर लावायला बंदी आहे. हे आचारसंहितेंचं उल्लंघन आहे. सगळ्या गोष्टी बेकायदेशीर करण्याची धंगेकरांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते हेमंत रासने यांनी केली आहे. त्यासोबतच रासनेंची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

रवींद्र धंगेकरांनीदेखील काल आंदोलन भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केलं. त्यावर बोलताना रासने म्हणाले की, धंगेकरांनी स्वत:च ते पैशाचे पाकिटं बनवले आणि आंदोलन केलं. हा माणूस खोटारडा आहे. मागील अनेक वर्ष धंगेकर अशाच प्रकारचं काम करताना दिसत आहे. हा संपूर्ण आखो देखाल हाल आहे. मागे बॅनर लावलं आहे आणि त्यासमोरच आम्ही उपोषणाला बसलो आहे, त्यामुळे धंगेकरांवर कारवाई करा, असंही रासने म्हणाले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार

कुठे आंबे तर कुठे निम्या किंमतीत आईस्क्रिम; मतदार पुणेकरांसाठी आज भन्नाट ऑफर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget