एक्स्प्लोर

...तर पुण्यातून आमच्या गावाला जायला परवानगी का नाही? विद्यार्थ्यांचा सवाल

कोट्यामधून विद्यार्थ्यांना जर आणलं जाऊ शकतं तर पुण्यातून आमच्या गावाला जायला परवानगी का मिळू शकत नाही? असा सवाल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुणे : कोट्यामधून विद्यार्थ्यांना जर आणलं जाऊ शकतं तर पुण्यातून आमच्या गावाला जायला परवानगी का मिळू शकत नाही?  असा सवाल  स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.  गेले अनेक दिवसांपासून पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी घरी जाण्याची परवानगी मागत आहेत. पण अजूनही यासंबंधी काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. एकीकडे कोट्याहून आंतरराज्यीय प्रवास करुन विद्यार्थ्यांना राज्यात परत आणलं पण राज्यातल्या राज्यात पुण्यातून गावी जायची परवानगी का दिली जाऊ शकत का नाही? असा सवाल पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी विचारला आहे. लॉकडाऊनमुळे राजस्थान मधील कोटात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल या विद्यार्थ्यांनी एबीपी माझाकडे त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, सध्या सगळे  पैसे संपले आहेत. अन्नधान्य, गॅस पण संपले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हे आता खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत. ह्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून कसलीही व्यवस्था करण्यात आलेले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. लॉकडाऊन 3.0 | वाढीव कालावधीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी  पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोलापुरात विद्यार्थ्यांची गर्दी आपल्या गावी परतण्यासाठी अनेक जण काल पासून वेगवेगळ्या कार्यालयासमोर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. काल माहिती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर आज वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णालयात समोर लोक जमताना पाहायला मिळत आहेत. सोलापुरातील शासकीय संसर्गजन्य रुग्ण असलेल्या हॉस्पिटलसमोर मोठी रांग पाहायला मिळत आहे. दुसऱ्या राज्यात तसेच राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक मजूर, विद्यार्थी तसेच सोलापूरात अडकून राहिलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यातील अनेक जण अगदी सकाळपासून पायपीट करत हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहेत. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी रांग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget