एक्स्प्लोर

Matoshree | 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसापासून येथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्रीवरील ठेल्यावर चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तेथे मातोश्रीवर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच मातोश्रीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते. आता मातोश्रीबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोना मुख्यमंत्र्यांच्या दारावर गेल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान पोलिसांना 50 लाखांचं कवच राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, तीन पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची  मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ramdas Kadam On BJP :  100 + जागा द्या नाहीतर सर्व 288 जागा लढवू- रामदास कदमMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : ABP Majha : 6 PMTOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 20 June 2024 : ABP MajhaRamdas Kadam On Ajit Pawar : रामदास कदमांची स्फोटक मुलाखत;जागा वाटप ते निकाल,दादा-फडणवीस निशाण्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची  मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
Nashik Crime : नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
'मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न', संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारकरी संतापले; म्हणाले...
'मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न', संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारकरी संतापले; म्हणाले...
Embed widget