एक्स्प्लोर
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा?
Pune Kalyani Nagar Accident Update : पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे होत असताना, याप्रकरणात आता आणखी कुणाला अटक होणार? कुणावर कारवाई केली जाणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली.
Pune Kalyani Nagar Accident Update : पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणाने देशात खळबळ माजवली. अल्पवयीन मुलाने पोर्शे गाडीने दोन जणांना चिरडले. याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र