एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्याच्या रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय? ससूनच्या डॉक्टरकडून चक्क पोलिसांकडे लाचेची मागणी

Pune Crime News: ससून रुग्णालयाच्या डॉक्टरकडून चक्क पोलिसांकडे लाचेची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयताचा अंतिम अहवाल देण्यासाठी ही लाच मागितल्याची माहिती आहे.

Pune Crime News: पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरकडून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयताचा अंतिम अहवाल देण्यासाठी पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक ससून रुग्णालयात घड़ला आहे. डॉ. एन. पी. झंझाड असे लाच मागणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने या प्रकाराला वाचा फोडली आहे.

रस्त्यावर अचानक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण पोलिसांना समजने शक्य नसते. अशावेळी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरतो. हाच अहवाल देण्यासाठी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ झंझाड पैशासाठी पोलिसांची अडवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

प्रकरण नेमकं काय?

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. डॉ झंझाड यांनी मृत्यूचे कारण 'इंटर्नल हेड इंजूरी' असल्याचे तुम्ही सांगितले. हे कारण दिल्यास विलंब आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा लागेल, म्हणून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मयत व्यक्तीला दारू आणि ताडी पिण्याचे व्यसन असल्याचे घटनाक्रमाची माहिती सांगितली. त्यानंतर डॉ झंझाड यांनी मयत व्यक्तीचा मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर 5 हजार रुपये दिल्यानंतर अंतिम अहवाल दिला.

 

डॉ झंझाड हे नेहमीच पोस्टमार्टम अहवाल आणि मयत व्यक्तीच्या मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी इंटरनल किंवा एक्स्टर्नल जखमांचे कारण सांगून पैशाची मागणी करतात आणि पोलिसांची विनाकारण अडवणूक करतात.  पोस्टमार्टम अहवालसाठी प्रत्येकी शंभर रुपये द्यावे लागतात. पैसे न दिल्यास अहवाल तयार नसल्याचे कारण सांगून किंवा किरकोळ त्रुटीवर परत पाठवून त्रास दिला जातो. त्यामुळे गुन्हे व अकस्मात मृत्यूची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांकडूनच कारवाईची मागणी

या सगळ्या प्रकणासंदर्भात पोलिसांनी पत्र काढले आहे. पोलिसांकडूनच लाच घेत आहेत. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे पोलिसांची अडवणूक करणाऱ्या डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी पाठवलेल्या एका पत्रात करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Dhananjay Munde : दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर
युतीबाबत नार्वेकरांची उद्धव ठाकरेंसमोर गुगली, चंद्रकांत पाटलांचा सिक्सर, भेटीच्या फोटोमागची स्टोरी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Stampede In kumbh Mela : महाकुंभमेळ्यात शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी, 30 जणांंवर काळाचा घालाMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा |  6.30 AM | 30 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Dhananjay Munde : दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर
युतीबाबत नार्वेकरांची उद्धव ठाकरेंसमोर गुगली, चंद्रकांत पाटलांचा सिक्सर, भेटीच्या फोटोमागची स्टोरी समोर
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Embed widget