एक्स्प्लोर

Pune News : नातेवाईकांकडून प्रेमाला विरोध! प्रेयसीचा खून करून तरुणाची आत्महत्या

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकराने प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे.

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकराने प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. पुण्यातील हडपसर भागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे आत्महत्या केल्याचे नाव आहे.

मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे. दोघे नातेवाईक असून, त्याचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघे ही गावाहून पुण्यात पळून आले होते

पुण्यात स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. 13 मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर असा हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

मोनिका आणि आकाश हे दोघे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र  त्यांच्या कुटुंबियांचा या प्रेमाला विरोध होता. त्यांनी कुटुंबियांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचा प्रेमाला विरोध होता. हे सगळं पाहून दोघेही पुण्यात येऊन राहत होता. त्यानंतर 13 मेला मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला आणि स्वत:लाही संपवलं. 

पुण्यात यापूर्वीही असे प्रकर अनेकदा घडले आहेत. एकमेकांचा राग करुन किंवा घरातल्यांचा विरोध पाहून थेट जीव घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशीच एक घटना समोर आली होती. प्रेमप्रकरणाच्या वादातून प्रेयसीवर तिच्या पार्किंगमध्ये जाऊन तिची हत्या करण्यात आली होती. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला होता. त्यानंतर प्रियकराने थेट आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह मुळशीजवळ सापडला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. प्रेयसीने बोलणं बंद केलं आणि त्याचा राग मनात धरुन याने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. 

इतर महत्वाची बातमी-

Jayant Patil : तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे मतदारांचा संभ्रम झाला; पिपाणीला दीड लाख मतं गेली; जयंत पाटीलांची स्पष्टोक्ती

कांद्यानं केला करेक्ट कार्यक्रम! शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं आस्मान, निर्यातबंदीचा महायुतीला फटका

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget