एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटर; दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा छापा; सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस

Pune Crime News: इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवले जात असल्याची माहिती आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर (Pune Crime News) चालवले जात असल्याची माहिती आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Pune Crime News) 

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाच्या इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर (Call Center) चालविले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला, या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवले जात होते. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Pune Crime News) 

पुण्यातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी हे कॉल सेंटर आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये (Pune Police Raid) अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनेक लोकांची चौकशी सुरू आहे. तर पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे रॅकेट (Pune Police Raid) अमेरिकेतील लोकांना फसवायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबरचा मोठा फ्रॉड होत होता अशी माहिती समोर आली आहे. या छाप्यात 41 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे. अमेरिकेमधील लोकांना फसून डिजिटल अटक करण्याच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबर पोलीसांनी 61 लॅपटॉप (Laptop) जप्त केले आहेत. शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे. सर्व गुजरातचे असून मुख्य आरोपी देखील गुजरातचा असल्याची माहिती आहे. खराडीतील गुजरातच्या लोकांचा कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उध्वस्त केला आहे. (Pune Police Raid) 

मुंबईच्या कुर्ला भागात मोठा सायबर क्राईम

हॅकर्सकडून एका खासगी कंपनीचा डेटा हॅक झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. हॅकर्सने बिटकॉईन स्वरूपात खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. 4.25 लाख रूपयांच्या बिटकॉईन्सची हॅकर्सनी मागणी केली होती. खंडणी दिली तरच डेटा परत देऊ, असा इशारा हॅकर्सनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Bomb Scare : पुण्यातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला? पोलिसांकडून तपासाला वेग
पुण्यातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला? पोलिसांकडून तपासाला वेग
Pune Crime News : जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
NEET Paper Leak: नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
Ashish Shelar Video: भाजपचे मंत्री आशिष शेलारांनीच PM मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवली; सुषमा अंधारेंची एक्स पोस्ट, व्हिडीओमध्ये काय?
भाजपचे मंत्री आशिष शेलारांनीच PM मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवली; सुषमा अंधारेंची एक्स पोस्ट, व्हिडीओमध्ये काय?

व्हिडीओ

Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी
Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर
ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर
CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या केंद्राच्या खुमखुमीने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा; NEET वरून राज ठाकरेंचा संताप, राज्य सरकारलाही फटकारलं
सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या केंद्राच्या खुमखुमीने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा; NEET वरून राज ठाकरेंचा संताप, राज्य सरकारलाही फटकारलं
NEET Paper Leak: नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रॉयल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रॉयल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
IPL 2026: टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
Embed widget