एक्स्प्लोर

'त्या' तिघांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना केमिस्टचा मृत्यू

पुण्यातील तीन मित्रांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना संतोष यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितलं. उपचारासाठी नेलं जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली

पिंपरी : पुण्यात पेटत्या गाडीत होरपळून मृत्यू झालेल्या तीन मित्रांचा अंत्यविधी संपवून घरी परतणाऱ्या इसमावरही काळाने घाला घातला आहे. हृदयविकाराचा धक्का आल्याने संतोष थोरात यांचा मृत्यू झाला. आंबेगावमध्ये राहणारे संतोष थोरात हे केमिस्ट होते. पुण्यात गाडी पेटल्याने होरपळून मृत्यू झालेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आळे फाटा येथून ते निघाले. त्याचवेळी संतोष यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितलं.

पुण्यात भररस्त्यात स्विफ्ट पेटली, तीन प्रवासी जळून खाक

त्यांना एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. पुढील उपचारांसाठी चाकणला नेलं जात असताना नारायणगाव ते मंचर दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कसा झाला अपघात? अहमदनगर-कल्याण रोडवर पेट घेतलेल्या कार मध्ये तीन मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचा होरपळून मृत्यू झाला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावालगत मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. पुण्याहून परतत असताना नरेश वाघ आणि दिलीप नवले हे प्रशांत चासकर यांच्या घराजवळ पोहचले. मात्र 100 मीटर अंतरावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या कठड्याला धडकली. गाडीच्या काचा बंद, त्यात एसी सुरु. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि गाडीचं इंजिन बंद पडलं. परिणामी सेंटर लॉक ऑपरेट झालंच नाही. त्यामुळं तिघे गाडीतच जळून खाक झाले. वाहनचोरीचे प्रमाण वाढू लागल्याने त्यावर तोडगा म्हणून ऑटो इंडस्ट्रीने सेंटर लॉकचा पर्याय शोधला. चोरट्यांनी लॉक तोडण्याचा प्रयत्न केल्यास हे सेंटर लॉक सायरन देतं आणि चोरटे तिथून पोबारा करतात. मात्र तुम्ही गाडीत असताना सेंटर लॉकचे सिस्टम ऑपरेट होणं बंद झाल्यास तुम्ही जीवाला मुकू शकता. तेव्हा असे आणखी जीव जाऊ नयेत यासाठी ऑटो इंडस्ट्रीने पर्याय शोधायला हवा.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget