एक्स्प्लोर

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवणे, धमकीचा गुन्हा दाखल

Pune Accident Update : वडिल, मग नातू आणि आता  आजोबा असे तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधींना अटक केली आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 Pune Acciedent:  पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident)  अपघात प्रकरणी मोठी बातमी आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal)  यांना पुणे पोलिसांनी अटक केलीये. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal)  हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे.  सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता  आजोबा असे तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधींना अटक केली आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात  टीकेची  झोड उडाल्यानंतर पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे.   या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने गुरुवारी (23 मे)   चौकशी करण्यात आली. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी  दिल्याची कबुली  चौकशीत दिली होती.  तसेच   नातू अल्पवयीन असल्यााचा देखील दावा लाडोबाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता. नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी सुरेंद्र अग्रवाल यांनी केली होती.

सुरेंद्र अग्रवालवर ड्रायव्हरलाा धमकवल्याचा आरोप

सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. जेवढे अग्रवाल यांचे नाव प्रसिद्ध आहे तेवढेच वादग्रस्त आहे. छोटा राजनशी संबंध असल्याच आणि त्यातून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला देखील सुरु आहे. या प्रकरणात ज्या वेळी अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या शेजारी ड्रायव्हर बसला होता गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमारने डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर दाखल करण्याची शक्यता आहे. 

विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार

या प्रकरणी विशाल अग्रवालवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.  

Video :

 हे ही वाचा :

लाडोबाचे लाड करती कोण? बाप कोर्टात म्हणाला,मी चावी देऊन चूक केली, आता आजोबा म्हणतात, मीच पोर्शेची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं!

                

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Crime News Sagar Moholkar: गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Embed widget