एक्स्प्लोर

Chinchwad Bypoll election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! राहुल कलाटे करणार बंडखोरी

Pune Bypoll Election: राहुल कलाटे यांचं नाव जाहीर करणार अशी माहिती सुरुवातीला सूत्रांनी दिली होती. मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव घोषित करण्यात आल्याने राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

Chichwad Bypoll election : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड (chinchwad bypoll election) मतदार संघाच्या रिक्त जागेसाठी नाना काटे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आली आहे.  मात्र या जागेसाठी  नाना काटे आणि राहुल कलाटे (Rahul kalate) ही  दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचं नाव जाहीर करणार अशी माहिती सुरुवातीला सूत्रांनी दिली होती मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव घोषित करण्यात आल्याने राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 11:30 वाजता मोठी रॅली काढून समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे. 

राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. हा अर्ज कोणत्या पक्षाकडून नाहीतर अपक्ष म्हणून घेतला होता. त्यावेळी चर्चेला उधाण आलं होतं. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करणार अशा चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेला जागा सुटल्यास पक्षाच्या चिन्हावर आणि तिढा सुटलाच नाही तर अपक्ष अर्थात पुन्हा बंडखोरी करण्याचा पर्याय ही त्यांनी राखून ठेवला होता. यावेळी ते म्हणाले होते की, मी 2014 आणि 2019 मध्ये चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे. मात्र जर महाविकास आघाडीने जनतेचं काम केलं तर त्यांच्याकडून मी जनतेसमोर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.चिंचवड मतदारसंघात सर्वांचीच ताकद आहे. सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर त्याचा या निवडणुकीला फायदा होणार आहे. मात्र त्यांच्या निर्णयाची मी वाट पाहणार आहे, असं राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना दिल्याने राहुल कलाटे बंडखोरी करणार आहेत. 

2019 मध्ये बंडखोरी करत भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान केलं होतं

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. मात्र शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळेच तेव्हाची लढत ही अटीतटीची झाली होती. आता कलाटे पुन्हा तीच खेळी  पुन्हा खेळणार आहेत. 

दोन पर्याय खुले ठेवलेले

राहुल कलाटे यांनी अपक्ष आणि दुसऱ्याच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला होता. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ठिक नाही तर त्यांनी स्वत:साठी दुसरा पर्याय म्हणजेच अपक्ष उमेदवाराचा पर्याय राखून ठेवला होता. त्यांच्या या खेळीचा त्यांना फायदा झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget