एक्स्प्लोर

Pcmc Job Vacancy News : पिंपरी चिंचवड महापालिकेत 386 पदांसाठी मेगा भरती

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा भरती होणार आहे. पालिकेच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटाच्या 386 पदांसाठी थेट सेवेतून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Pcmc Job Vacancy News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा भरती होणार आहे. पालिकेच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटाच्या 386 पदांसाठी थेट सेवेतून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने 13 ऑगस्ट रोजी जाहिरात दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी राज्य सरकारने उठवली आहे. यानंतर प्रशासनाने भरती मोहीम सुरू केली आहे. पालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कोंडीत अडकली आहे. वयोमर्यादेनुसार दरमहा 20 ते 25 अधिकारी व कर्मचारी पालिकेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.त्यामुळे पालिकेत पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. हे रिक्त पदं भरून काढण्यासाठी पालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करत असते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जोरावर पालिकेचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पालिकेतील नोकरभरतीवरील बंदी राज्य सरकारने नुकतीच उठवली आहे. त्यामुळे पालिकेने थेट सेवेतून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विविध विभागातील गट 'ब' आणि 'क' च्या 386 रिक्त पदांची भरती प्रक्रिया थेट सेवेद्वारे राबविण्यात येणार आहे.

यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त विधी सल्लागार-1, कायदा अधिकारी-1, उपमुख्य प्रशासकीय अधिकारी-1 यांचा समावेश आहे. . हुह. पार्क इन्स्पेक्टर-4, हॉर्टिकल्चर पर्यवेक्षक-8 अशी विविध पदे थेट सेवेद्वारे भरली जातील. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातील. शैक्षणिक पात्रता, आरक्षणासह सविस्तर माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेत 448 पदांवर भरती
पुणे महापालिकेत देखील मेगा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज देखील मागवले आहे. यात विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी अनेकांना उपलब्ध होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 448 पदांवर भरती करण्यात येणार होती. ज्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदांचा समावेश होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget